अरविंद


अरविंद
Male View tree
Father: श्रीधरMother: अन्नपूर्णाSpouse: सरोज
Children: अभिजित, प्राची(वाड)
Siblings: निळू, सुधीर, विद्या, काशिनाथ, विश्वनाथ

अरविंद श्रीधर – जन्म 03/08/1932. जन्मस्थळ भुसावळ. विवाह दिनांक 26/05/1964. शिक्षण : बी. कॉम., एल. एल. बी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : 1956 ते 1970 भिलाई स्टील प्लॅट येथे अकौंटस् डिपार्टमेंटमध्ये काम. 1970 ते 1995 प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड पुणे येथे नोकरी. 1995 ते 1999 अनंत लक्ष्मण इरेक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे येथे नोकरी करुन निवृत्त. वास्तव्य : फ्लॅट नं. 24-इ, निकेतन, पूजा पार्क, पौड रोड, पुणे 411038.