अनुराधा(घाणेकर)


अनुराधा(घाणेकर)
Female View tree
Father: रामचंद्रMother: प्रभा
Children: none
Siblings: none

अनुराधा रामचंद्र – जन्म 15/07/1960. जन्मस्थळ बुलढाणा. विवाह दिनांक 13/10/1994. शिक्षण : एम. एस्सी., लेसरमध्ये स्पेशलायझेशन. जीवनपट : लेसर इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड कंन्ट्रोल व होहेन इलेक्ट्रो मेकॅनिक एमआयडीसी सातपूर येथे नोकरी. 1991 मध्ये गुणवत्तेसाठीचे अमेरिकेतील पारितोषिक. 1995 मध्ये भारतातील भारत विकास पारितोषिक. सासरचे नाव : अनुराधा प्रशांत घाणेकर, चंदीगढ