अनिल


अनिल
Male View tree
Father: वसंतMother: शकुंतलाSpouse:  मुकुला
Children: पियूष, पूजा
Siblings: प्रमोद

अनिल वसंत – जन्म 22/12/1949. जन्मस्थळ झाशी. विवाह दिनांक 1/12/1976. शिक्षण : डी. एम. ई. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : नोकरी, 1972 ते 1982 किर्लोस्कर डिस्ट्रीब्यूटर. 1982 पासून पार्टनरशिपमध्ये फिनोलेक्स पंपस्चा कानपूरमध्ये व्यवसाय. वास्तव्य : 101, रिषभ वाटिका, 3/210 ए, विष्णुपूरी, कानपूर उत्तरप्रदेश 208002