अनिल


अनिल
Male View tree
Father: महादेवMother: कमलSpouse: अनिता
Children: अनघा
Siblings: ज्योती(बापट)

अनिल महादेव – जन्म 20/02/1942. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 07/06/68. शिक्षण : एल. एम. ई. एच. डी. ए. ई., डी. एम. एम. जीवनपट : प्रथम 1964 पासून बजाज ऑटोमध्ये नोकरी, नंतर सोलापूर-कोल्हापूर-माणगांव-दिल्ली येथे नोकरी केली. 1979 पासून पुणे रेमसन्स इंडस्ट्रीजमध्ये सेल्स मॅनेजर, स्नेहसेवा ट्रस्टचा मुख्य विश्वस्त. ही संस्था सामाजिक कार्य करते. वास्तव्य : क्यू 301, पिनाक मेमरीज, स. नं. 23/3,4, कोथरुड, पुणे 411029