Family Group: Tembye-2

संकेत

संकेत Father: श्रीकांतMother: Unspecified Children: noneSiblings: सोनालीसंकेत श्रीकांत – जन्म 15/01/1983. जन्मस्थळ रत्नागिरी. शिक्षण : शिक्षण चालू, तबला वादनाचे शिक्षण चालू.

सोनाली

सोनाली Father: श्रीकांतMother: Unspecified Children: noneSiblings: संकेतसोनाली श्रीकांत – जन्म 12/10/89. जन्मस्थळ रत्नागिरी. शिक्षण : शिक्षण चालू, हार्मोनियमचे शिक्षण चालू.

सविता

सविता Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: श्रीकांत Children: noneSiblings: noneसविता श्रीकांत – जन्म 09/11/1961. शिक्षण : 12 वी. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : नंदा दत्तात्रय धाक्रस, फोंडाघाट, कणकवली

विश्वास

विश्वास Father: शरदMother: Unspecified Children: noneSiblings: स्नेहलविश्वास शरद – जन्म 29/06/1985. जन्मस्थळ रत्नागिरी. शिक्षण : बी. कॉम., तबल्याचे शिक्षण चालू.

स्नेहल

स्नेहल Father: शरदMother: अनघा Children: noneSiblings: विश्वासस्नेहल शरद – जन्म 01/02/1984. जन्मस्थळ डोंबिवली. शिक्षण : बी. एस्सी.

अनघा

अनघा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: शरद Children: स्नेहलSiblings: noneअनघा शरद – जन्म 09/08/1955. शिक्षण : एस. एस. सी., डी. एड. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : हेमलता जनार्दन मोडक, मुरुड, दापोली

श्रीकांत

श्रीकांत Father: श्रीरामMother: UnspecifiedSpouse: सविता Children: संकेत, सोनालीSiblings: शैलजा(जोशी), शरदश्रीकांत श्रीराम – जन्म 30/11/1958. जन्मस्थळ पिरंदवणे. विवाह दिनांक 25/11/1987. शिक्षण : एस. एस. सी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : एच. टी. मेंटेनन्स म्हणून बी. एस. ई. एस. मध्ये नोकरी. वास्तव्य : बी-3, सौख्य सोसायटी, पाटील वाडी, शिवमंदिर रोड, डोंबिवली (पूर्व) ता. कल्याण, जि. ठाणे […]

शरद

शरद Father: श्रीरामMother: UnspecifiedSpouse: अनघा Children: विश्वास, स्नेहलSiblings: शैलजा(जोशी), श्रीकांतशरद श्रीराम – जन्म 21/01/1956. जन्मस्थळ रत्नागिरी. विवाह दिनांक 28/12/1980. शिक्षण : एस. एस. सी. पुत्र 1, कन्या 1. वास्तव्य : बी 3 सौख्य सोसायटी, पाटील वाडी, शिवमंदिर रोड, डोंबिवली (पूर्व) ता. कल्याण, जि. ठाणे 421201