Family Group: Someshwar3-4

दत्तात्रय

दत्तात्रय Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: पार्वती Children: सुशीला(वैद्य), प्रमिला(जोशी), विमल(दुबे), महादेव, वसंत,  शरदSiblings: none

पियूष

पियूष Father: अनिलMother:  मुकुला Children: noneSiblings: पूजापियूष अनिल – जन्म 25/09/1982. जन्मस्थळ कानपूर. शिक्षण : बी. टेक. वास्तव्य : कानपूर.

पूजा

पूजा Father: अनिलMother:  मुकुला Children: noneSiblings: पियूषपूजा अनिल – जन्म 29/12/1976. जन्मस्थळ कानपूर. विवाह दिनांक 29/04/1998. शिक्षण : एम. ए. (इंग्लिश). जीवनपट : शिक्षिका म्हणून नोकरी. सासरचे नाव : पूजा शैलेन्द्र नांदूरकर, कानपूर.

 मुकुला

 मुकुला Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: अनिल Children: पियूष, पूजाSiblings: noneमुकुला अनिल – जन्म 31/07/1953. जन्मस्थळ नागपूर. शिक्षण : बी. एस्सी. जीवनपट : बी. एस. एन. एल., कानपूर येथे नोकरी. वाचन, गायन व नृत्याची आवड. माहेरचे नाव : मुकुला माधव आठल्ये, नागपूर.

अनिल

अनिल Father: वसंतMother: शकुंतलाSpouse:  मुकुला Children: पियूष, पूजाSiblings: प्रमोदअनिल वसंत – जन्म 22/12/1949. जन्मस्थळ झाशी. विवाह दिनांक 1/12/1976. शिक्षण : डी. एम. ई. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : नोकरी, 1972 ते 1982 किर्लोस्कर डिस्ट्रीब्यूटर. 1982 पासून पार्टनरशिपमध्ये फिनोलेक्स पंपस्चा कानपूरमध्ये व्यवसाय. वास्तव्य : 101, रिषभ वाटिका, 3/210 ए, विष्णुपूरी, कानपूर उत्तरप्रदेश 208002

शकुंतला

शकुंतला Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: वसंत Children: प्रमोद, अनिलSiblings: noneशकुंतला वसंत – जन्म 3/12/1931. जन्मस्थळ झाशी. मृत्यू 24/12/1998. शिक्षण : एम. ए. (इकॉनॉमिक्स). जीवनपट : नोकरी, इंटर कॉलेजमध्ये लेक्चरर. माहेरचे नाव : शकुंतला दत्तात्रय घाणेकर, झांशी