उमा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: रामचंद्र Children: केशव, प्रभाकर, मनोरमा(गोळे), मधुकर, वैजयंती(खाडिलकर)Siblings: noneउमा रामचंद्र – मृत्यू 1990. शिक्षण : 7 वी. जीवनपट : मराठवाड्यात ड्रॉइगची शिक्षिका. माहेरचे नाव : उमा दामोदर दातार, पाचवड
Family Group: Someshwar-5/3
रामचंद्र
रामचंद्र Father: गोविंदMother: UnspecifiedSpouse: उमा Children: केशव, प्रभाकर, मनोरमा(गोळे), मधुकर, वैजयंती(खाडिलकर)Siblings: नरहररामचंद्र गोविंद – जन्मस्थळ औरंगाबाद. मृत्यू 21/09/1966. शिक्षण : मॅट्रिक. पुत्र 3, कन्या 2. जीवनपट : मराठवाड्यात शिक्षक म्हणून 40 वर्षे नोकरी. समाजसेवेची आवड होती. वास्तव्य : आय. यू. डी. पी. 6, स्टेडियमजवळ, मनमाड जि. नाशिक
गोविंद
गोविंद Father: UnspecifiedMother: Unspecified Children: नरहर, रामचंद्रSiblings: none