Family Group: Someshwar-3/3

आदिती

आदिती Father: सुनीलMother: स्मृती Children: noneSiblings: पूर्वाआदिती सुनील – जन्म 24/10/1991. जन्मस्थळ वडोदरा. शिक्षण : शिक्षण चालू.

पूर्वा

पूर्वा Father: सुनीलMother: स्मृती Children: noneSiblings: आदितीपूर्वा सुनील – जन्म 6/1/1987. जन्मस्थळ इंदूर. शिक्षण : कॉलेज शिक्षण चालू, संगीताचा डिप्लोमा.

स्मृती

स्मृती Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: सुनील Children: आदिती, पूर्वाSiblings: noneस्मृती सुनील – जन्म 15/03/1965. शिक्षण : बी. एस्सी., बी. एड. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : स्मिता वामन धोंगडे, इंदूर

सुनील

सुनील Father: वसंतMother: सुलभाSpouse: स्मृती Children: आदिती, पूर्वाSiblings: noneसुनील वसंत – जन्म 5/1/61. जन्मस्थळ वडोदरा. विवाह दिनांक 5/12/85. शिक्षण : बी. ई. (मेकॅनिकल). कन्या 2. जीवनपट : नोकरी, वेस्टर्न रेल्वेत वडोदरा येथे इंजिनिअर. वास्तव्य : 17 गणेश वाडी, खंडेराव मार्केटमागे, वडोदरा गुजरात 390001.

सुलभा

सुलभा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: वसंत Children: सुनीलSiblings: noneसुलभा वसंत – जन्म 28/04/1940. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : 12 वर्षापासून सरस्वती संस्कार केंद्र सुरु केले. 5 ते 12 वर्षांपर्यंतच्या मुलांवर संस्कार करणे. ‘संस्कार साधना’ या पुस्तकाची 3 री आवृत्ती प्रसिध्द. माहेरचे नाव : शालिनी विठ्ठल भागवत, आरवली.