Family Group: Someshwar-13

रंजना(दामले)

रंजना(दामले) Father: विष्णूMother: सिंधू Children: noneSiblings: राजीव, जयंतरंजना विष्णू – जन्म 1959. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : स्टेट बँक ऑफ इंडिया, अंधेरी येथे नोकरी. दोन इंग्रजी कादंबर्‍यांचे मराठीत भाषांतर. एक कवितासंग्रह प्रकाशित. सासरचे नाव : सविता विठ्ठल दामले, इचलकरंजी

विष्णू

विष्णू Father: त्र्यंबकMother: पार्वतीSpouse: सिंधू Children: राजीव, जयंत, रंजना(दामले)Siblings: नारायण, धोंडी(दातार)विष्णू त्र्यंबक – मृत्यू 1987. शिक्षण : बी. ए. पुत्र 2, कन्या 1. जीवनपट : मुंबई युनिव्हर्सिटीत बी. ए. च्या परीक्षेत दुसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण. महाराष्ट्र गव्हर्नमेंटकरिता स्टँप अ‍ॅक्टचे मॅन्युअल लिहून प्रसिद्ध केले व या पुस्तकाची प्रस्तावना मुख्य हायकोर्ट न्यायाधीशांनी लिहिली. भास्करबुवा बखले यांनी स्थापन केलेल्या […]

नारायण

नारायण Father: त्र्यंबकMother: पार्वतीSpouse: सुधा Children: अच्युत, आशा(जोशी)Siblings: विष्णू, धोंडी(दातार)नारायण त्र्यंबक – जन्म 1916. शिक्षण : 7 वी. पुत्र 2, कन्या 1. जीवनपट : भागंधरा केमिकल वर्क्समध्ये डिस्पॅच क्लार्क 1980 मध्ये निवृत्त. वास्तव्य : मुगभाट लेन, गिरगाव मुंबई 400004.

धोंडी(दातार)

धोंडी(दातार) Father: त्र्यंबकMother: पार्वती Children: noneSiblings: विष्णू, नारायणधोंडी त्र्यंबक – जन्म 1914. मृत्यू 1936. सासरचे नाव : धोंडी दत्तात्रय दातार.

पार्वती

पार्वती Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: त्र्यंबक Children: विष्णू, नारायण, धोंडी(दातार)Siblings: noneपार्वती त्र्यंबक – माहेरचे नाव : गोदावरी लक्ष्मण भातखंडे, नागाव

त्र्यंबक

त्र्यंबक Father: मोरेश्वरMother: लक्ष्मीSpouse: पार्वती Children: विष्णू, नारायण, धोंडी(दातार)Siblings: गोपाळ, चंपू(खाडिलकर)त्र्यंबक मोरेश्वर – मृत्यू 1975. शिक्षण : 7 वी. पुत्र 2, कन्या 1. जीवनपट : फॉरेस्ट खात्यात जंगल नाकेदार. वास्तव्य नागाव

चंपू(खाडिलकर)

चंपू(खाडिलकर) Father: मोरेश्वरMother: लक्ष्मी Children: noneSiblings: गोपाळ, त्र्यंबकचंपू मोरेश्वर – सासरचे नाव : सगुणा नारायण खाडिलकर, किहीम, अलिबाग