Family Group: Someshwar-12

रवी

रवी Father: प्रकाशMother: आरती Children: noneSiblings: विजयरवी प्रकाश – जन्म 27/03/1985. जन्मस्थळ भंडारा. शिक्षण बी. डी. एस. (डेण्टल सर्जन), एस.एस.सी परीक्षेत बोर्डात पाचवा व बारावी परीक्षेत बोर्डात 6 वा, इयत्ता 4 थी व .7 वी स्कॉलरशिपच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम. चित्रकला व वाचनाची आवड.

विजय

विजय Father: प्रकाशMother: आरती Children: noneSiblings: रवीविजय प्रकाश – जन्म 10/02/1984. जन्मस्थळ नागपूर. शिक्षण बी. कॉम. क्रिकेट व पर्यटनाची आवड.

आरती

आरती Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: प्रकाश Children: रवी, विजयSiblings: noneआरती प्रकाश – जन्म 17/02/1961. जन्मस्थळ अमरावती. शिक्षण बी. ए. (जनरल व होमसायन्स). स्वत:चे 10 वी पर्यंतचे कोचिंग क्लासेस. वाचन व पाककलेची आवड. माहेरचे नाव छाया प्रभाकर मुंडले, नागपूर.

प्रकाश

प्रकाश Father: पुरुषोत्तमMother: सरोजिनीSpouse: आरती Children: रवी, विजयSiblings: अरुणा, सुधाकरप्रकाश पुरुषोत्तम – जन्म 12/9/1956. जन्मस्थळ शेगाव. विवाह दिनांक 8/12/1982. शिक्षण : बी. एस्सी., बी. एस्सी. टेक् (ऑईल), युनिव्हर्सिटीत प्रथम क्रमांक. पुत्र 2. जीवनपट : 1981 ते 1994 वनस्पती तुपाच्या कारखान्यात प्रॉडक्शन केमिस्ट म्हणून नोकरी. त्यानंतर 10 वी पर्यंतचे कोचिंग क्लास चालवीत आहेत. वास्तव्य : ‘ […]

अदिती

अदिती Father: सुधाकरMother: Unspecified Children: noneSiblings: मधुवंतीअदिती सुधाकर – जन्म 23/02/1993. जन्मस्थळ जळगाव. शिक्षण चालू. जीवनपट : नृत्याची आवड

मधुवंती

मधुवंती Father: सुधाकरMother: Unspecified Children: noneSiblings: अदितीमधुवंती सुधाकर – जन्म 13/04/1981. जन्मस्थळ नाशिक. शिक्षण : बी. ई. जीवनपट : 4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्रावीण्य. 12 वी ला 95% गुण मिळवले.

स्वाती

स्वाती Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: सुधाकर Children: noneSiblings: noneस्वाती सुधाकर – जन्म 8/1/1953. शिक्षण : एम. ए. (इंग्लिश). जीवनपट : शालेय व महाविद्यालयीन पातळीवर वक्तृत्व स्पर्धांत अनेक बक्षिसे मिळविली. न्युमरॉलॉजी व अ‍ॅस्ट्रॉनॉमीची विशेष आवड व वाचन. माहेरचे नाव : नीला सीताराम काळे, नाशिक

सुधाकर

सुधाकर Father: पुरुषोत्तमMother: सरोजिनीSpouse: स्वाती Children: अदिती, मधुवंतीSiblings: प्रकाश, अरुणासुधाकर पुरुषोत्तम – जन्म 14/10/1949. जन्मस्थळ जळगाव. विवाह दिनांक 12/11/1978. शिक्षण : बी. एस्सी. (ऑनर्स), बी. एस्सी. (टेक्.). कन्या 2. जीवनपट : थर्माकोलच्या विविध शोभेच्या वस्तू बनविणे हा व्यवसाय. वास्तव्य : शिवरंजन, विवेकानंद नगर, भडगाव रोड, पाचोरा, जि. जळगाव 424201

समता(मालवीय)

समता(मालवीय) Father: अरविंदMother: Unspecified Children: noneSiblings: प्रवीण, प्रतिमा(आपटे)समता अरविंद – जन्म 14/11/1965. जन्मस्थळ जमशेदपूर. विवाह 7/6/1987. शिक्षण : बी.कॉम. सासरचे नाव : समता राजीव मालवीय, पुणे.