Family Group: Someshwar-11

सुनयना

सुनयना Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: यशवंत Children: ऋचा, रोहनSiblings: noneसुनयना यशवंत – जन्म 11/12/1963. शिक्षण : एस. एस. सी. माहेरचे नाव : विजया दिगंबर कुलकर्णी, अहमदाबाद

यशवंत

यशवंत Father: दिनकरMother: UnspecifiedSpouse: सुनयना Children: ऋचा, रोहनSiblings: गोविंदयशवंत दिनकर – जन्म 24/12/1954. जन्मस्थळ वडोदरा. विवाह दिनांक 8/5/1989. शिक्षण : एस. एस. सी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : मकरपुरा एस. टी. डेपोमध्ये कंडक्टर. यांच्या घरातील 7 पिढ्या काशीविश्वेश्वर मंदिराचे पुजारी आहेत. सयाजीराव गायकवाडांचे सावकार श्री. मैराळ यांनी हे मंदिर बांधले.गजानन महाराजांचा भंडारा येथे केला […]

वृषाली

वृषाली Father: गोविंदMother: सुलक्षणा Children: noneSiblings: noneवृषाली गोविंद – जन्म 3/8/1987. जन्मस्थळ वडोदरा. शिक्षण चालू.

सुलक्षणा

सुलक्षणा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: गोविंद Children: वृषालीSiblings: noneसुलक्षणा गोविंद – जन्म 4/9/1956. शिक्षण : एस. एस. सी. माहेरचे नाव : अलका पुंडलिक ओक, जळगाव

गोविंद

गोविंद Father: दिनकरMother: UnspecifiedSpouse: सुलक्षणा Children: वृषालीSiblings: यशवंतगोविंद दिनकर – जन्म 22/01/1953. जन्मस्थळ वडोदरा. विवाह दिनांक 10/3/1984. शिक्षण : एस. एस. सी. कन्या 1. जीवनपट : दिनेश मिलमध्ये नोकरी. वास्तव्य : यादव भवन, सुरतकर गल्ली, राजमहल रोड, वडोदरा गुजरात 390001

उमा

उमा Father: दिलीपMother: पूर्वा Children: noneSiblings: कावेरीउमा दिलीप – जन्म 10/5/1993. जन्मस्थळ वडोदरा. शिक्षण चालू.

कावेरी

कावेरी Father: दिलीपMother: पूर्वा Children: noneSiblings: उमाकावेरी दिलीप – जन्म 5/9/1988. जन्मस्थळ वडोदरा. शिक्षण चालू.

पूर्वा

पूर्वा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: दिलीप Children: उमा, कावेरीSiblings: noneपूर्वा दिलीप – जन्म 30/06/1963. शिक्षण : इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा. माहेरचे नाव : रागिणी मोरेश्वर सोमण, वडोदरा

दिलीप

दिलीप Father: विठ्ठलMother: लीलाSpouse: पूर्वा Children: उमा, कावेरीSiblings: विजयदिलीप विठ्ठल – जन्म 2/3/1958. जन्मस्थळ सुरत. विवाह दिनांक 21/11/1981. शिक्षण : बी. एस्सी., एल. एल. बी. कन्या 2. जीवनपट : टॅक्सेशन कन्सल्टंट वास्तव्य: विभाग-8, 14 इ, सरदार नगर सोसायटी, घाणी रोड, वडोदरा गुजरात 390002

आरती(आपटे)

आरती(आपटे) Father: विजयMother: अलका Children: noneSiblings: noneआरती विजय – जन्म 21/03/1978. जन्मस्थळ वडोदरा. विवाह दिनांक 30/05/2002. शिक्षण : एम. कॉम. सासरचे नाव : आरती केदार आपटे, पुणे