Family Group: shirgaon1-2

मंदार

मंदार Father: मोहनMother: विजया Children: noneSiblings: समीरमंदार मोहन – जन्म 13/09/1980. जन्मस्थळ रत्नागिरी. शिक्षण : लोणारे जि. रायगड येथून बी.टेक शिक्षण.

समीर

समीर Father: मोहनMother: विजया Children: noneSiblings: मंदारसमीर मोहन – जन्म 29/04/1975. जन्मस्थळ रत्नागिरी. शिक्षण : बी. एस्सी., पोल्युशन कंन्ट्रोल डिप्लोमा. जीवनपट : मेडिकल रेप्रेझेन्टेटिव्ह म्हणून नोकरी.

विजया

विजया Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: मोहन Children: मंदार, समीरSiblings: noneविजया मोहन – जन्म 30/09/1949. शिक्षण : बी. ए. जीवनपट : जिल्हा परिषद, रत्नागिरी येथे सिनिअर लिपिक म्हणून काम करतात. माहेरचे नाव : विजया नारायण बर्वेे, रत्नागिरी.

मोहन

मोहन Father: विश्वनाथMother: उमाSpouse: विजया Children: मंदार, समीरSiblings: अरविंद, सुधाकर, मधुकर, लक्ष्मण, अशोक, सुशीला(भट), प्रतिभा(गानू), निर्मला(नेने), शकुंतला(काकतकर)मोहन विश्वनाथ – जन्म 04/02/1945. जन्मस्थळ शिरगाव. विवाह दिनांक 03/05/1972. शिक्षण : एम. ए., एल. एल. बी. पुत्र 2. जीवनपट : कोर्टात स्टेनोग्राफर म्हणून नोकरी. वास्तव्य : 106, स्वप्नलोक, बर्वे बाग, एस. टी. स्टँडसमोर, रत्नागिरी 415612.

प्रमोद

प्रमोद Father: अरविंदMother: सुलभा Children: noneSiblings: श्रीकांतप्रमोद अरविंद – जन्म 04/02/1980. जन्मस्थळ रत्नागिरी. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : खासगी नोकरी.

श्रीकांत

श्रीकांत Father: अरविंदMother: सुलभा Children: noneSiblings: प्रमोदश्रीकांत अरविंद – जन्म 19/06/1972. जन्मस्थळ रत्नागिरी. शिक्षण : एम. ए. जीवनपट : चिपळूण येथे खासगी नोकरी.

सुलभा

सुलभा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: अरविंद Children: प्रमोद, श्रीकांतSiblings: noneसुलभा अरविंद – जन्म 16/01/1949. जन्मस्थळ गव्हे, ता. दापोली. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : शकुंतला सखाराम केळकर, गव्हे, दापोली.

अरविंद

अरविंद Father: विश्वनाथMother: उमाSpouse: सुलभा Children: प्रमोद, श्रीकांतSiblings: मोहन, सुधाकर, मधुकर, लक्ष्मण, अशोक, सुशीला(भट), प्रतिभा(गानू), निर्मला(नेने), शकुंतला(काकतकर)अरविंद विश्वनाथ – जन्म 03/10/1942. जन्मस्थळ शिरगाव. मृत्यू 1/7/1995. विवाह दिनांक 30/05/1971. शिक्षण : एस. एस. सी. पुत्र 2. जीवनपट : महसूल खात्यात नोकरी करुन निवृत्त. वास्तव्य : शिरगाव ता. जि. रत्नागिरी

मानसी

मानसी Father: संतोषMother: श्रीया Children: noneSiblings: noneमानसी संतोष – जन्म 12/10/2001. जन्मस्थळ सावंतवाडी. शिक्षण : शिक्षण चालू.

श्रीया

श्रीया Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: संतोष Children: मानसीSiblings: noneश्रीया संतोष – जन्म 08/11/1975. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : दीपाली वसंत करंदीकर, सावंतवाडी