मयुरेश Father: अनंतMother: छाया Children: noneSiblings: मीनल(पुरोहित)मयुरेश अनंत – जन्म 20/01/1988. जन्मस्थळ डोंबिवली. शिक्षण : कॉलेज शिक्षण चालू.
Family Group: Shirgaon1-1
मीनल(पुरोहित)
मीनल(पुरोहित) Father: अनंतMother: छाया Children: noneSiblings: मयुरेशमीनल अनंत – जन्म 10/06/1976. जन्मस्थळ डोंबिवली. विवाह दिनांक 07/12/2001. शिक्षण : बी. एस्सी., कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा. जीवनपट : गृहिणी. सासरचे नाव : मीनल मिलिंद पुरोहित, चेंबूर, मुंबई.
छाया
छाया Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: अनंत Children: मयुरेश, मीनल(पुरोहित)Siblings: noneछाया अनंत – जन्म 07/08/1948. शिक्षण : बी. ए. (इकॉनॉमिक्स). जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : छाया शंकर गोखले, डोंबिवली
अनंत
अनंत Father: दिनकरMother: इंदिराSpouse: छाया Children: मयुरेश, मीनल(पुरोहित)Siblings: माधव, सुनंदा(भिडे), मंदा(केळकर), कमल(कर्वे), लीला(केळकर), विमल(रिसबूड)अनंत दिनकर – जन्म 01/10/1946. जन्मस्थळ मुंबई. विवाह दिनांक 19/05/1975. शिक्षण : बी. ए. (इकॉनॉमिक्स). पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : प्रादेशिक प्राव्हिडंट फंड ऑफिसमध्ये नोकरी.
प्रसाद
प्रसाद Father: माधवMother: शुभांगी Children: noneSiblings: प्रज्ज्वला(कदम), उज्ज्वला(वैद्य)प्रसाद माधव – जन्म 13/11/1977. जन्मस्थळ मुंबई. शिक्षण : बी. एस्सी., एल. एल. बी. जीवनपट : वकिलीचा व्यवसाय.
प्रज्ज्वला(कदम)
प्रज्ज्वला(कदम) Father: माधवMother: शुभांगी Children: noneSiblings: प्रसाद, उज्ज्वला(वैद्य)प्रज्ज्वला माधव – जन्म 03/12/1968. जन्मस्थळ रामदुर्ग. विवाह दिनांक 24/04/1993. शिक्षण : बी. ए. जीवनपट : शिवाजी विद्यालय, दादर येथे शिक्षिका. सासरचे नाव : प्रज्ज्वला उदय कदम, दादर.
उज्ज्वला(वैद्य)
उज्ज्वला(वैद्य) Father: माधवMother: शुभांगी Children: noneSiblings: प्रसाद, प्रज्ज्वला(कदम)उज्ज्वला माधव – जन्म 18/01/1967. जन्मस्थळ रामदुर्ग. विवाह दिनांक 30/04/1992. शिक्षण : बी. ए. जीवनपट : गृहिणी. सासरचे नाव : स्मिता गजेंद्र वैद्य, डोंबिवली
शुभांगी
शुभांगी Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: माधव Children: प्रसाद, प्रज्ज्वला(कदम), उज्ज्वला(वैद्य)Siblings: noneशुभांगी माधव – जन्म 27/08/1940. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : गृहिणी, पे अँड अकौंटस् या खात्यातून 1998 मध्ये निवृत्त. माहेरचे नाव : कृष्णा काशिनाथ मराठे, रामदुर्ग, जि. बेळगाव.
माधव
माधव Father: दिनकरMother: इंदिराSpouse: शुभांगी Children: प्रसाद, प्रज्ज्वला(कदम), उज्ज्वला(वैद्य)Siblings: अनंत, सुनंदा(भिडे), मंदा(केळकर), कमल(कर्वे), लीला(केळकर), विमल(रिसबूड)माधव दिनकर – जन्म 25/02/1934. जन्मस्थळ ठाकुरद्वार. विवाह दिनांक 08/02/1966. शिक्षण : एस. एस. सी. पुत्र 1, कन्या 2. जीवनपट : इंम्पोर्ट एक्सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये कंट्रोलर पदावरून 1992 मध्ये निवृत्त. वास्तव्य : 30 वैभव सोसायटी, शिवाजीनगर, नाशिक रोड, नाशिक 422101.
सुनंदा(भिडे)
सुनंदा(भिडे) Father: दिनकरMother: इंदिरा Children: noneSiblings: अनंत, माधव, मंदा(केळकर), कमल(कर्वे), लीला(केळकर), विमल(रिसबूड)