Family Group: Nargund1-2

स्वानंद

स्वानंद Father: गणेशMother: Unspecified Children: noneSiblings: noneस्वानंद गणेश – जन्म 07/05/94. जन्मस्थळ शिबाजे. शिक्षण : शिक्षण चालू.

भूषण

भूषण Father: गंगाधरMother: Unspecified Children: noneSiblings: लक्ष्मीभूषण गंगाधर – जन्म 18/02/1981. जन्मस्थळ हावेरी. शिक्षण : डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन.

लक्ष्मी

लक्ष्मी Father: गंगाधरMother: Unspecified Children: noneSiblings: भूषणलक्ष्मी गंगाधर – जन्म 30/06/1988. जन्मस्थळ चिंचवड. शिक्षण : शिक्षण चालू.

मीनाक्षी

मीनाक्षी Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: गंगाधर Children: noneSiblings: noneमीनाक्षी गंगाधर – जन्म 26/10/1956. शिक्षण : एस. एस. सी.- कर्नाटक. जीवनपट : आधी विश्वहिंदू परिषदेच्या कार्यकर्त्या व आता भाजप पिंपरी-चिंचवड महिला आघाडीच्या सरचिटणीस. माहेरचे नाव : संध्या रामकृष्ण गणपुले, हावेरी, कर्नाटक.

गंगाधर

गंगाधर Father: विष्णुMother: UnspecifiedSpouse: मीनाक्षी Children: भूषण, लक्ष्मीSiblings: दामोदर, नीला(भिडे), लीला(पटवर्धन)गंगाधर विष्णू – जन्म 14/01/1949. जन्मस्थळ मिरज. विवाह दिनांक 05/02/1980. शिक्षण : 1969 मध्ये आय. टी. आय. इलेक्ट्रिशिअन परीक्षेत सांगलीमध्ये सर्व प्रथम तसेच एन्सीटीव्हीटी परीक्षेत 4 जिल्ह्यात प्रथम क्रमांक. बाबरी मशीद, रामंदिर आंदोलनात प्रत्यक्ष ढाचा पाडण्यात सहभाग. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : एस. के. […]

विनया

विनया Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: गणेश Children: noneSiblings: noneविनया गणेश – जन्म 26/03/1968. शिक्षण : पी. यू. सी. (12 वी) जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : तारा रघुपती गोगटे, शिबाजे, कर्नाटक.

गणेश

गणेश Father: दामोदरMother: UnspecifiedSpouse: विनया Children: स्वानंदSiblings: सचिन, संगीता(वझे)गणेश दामोदर – जन्म 30/08/1966. जन्मस्थळ हुबळी. विवाह दिनांक 23/05/1992. शिक्षण : कमर्शिअल आर्टिस्टचा डिप्लोमा. पुत्र 1. वास्तव्य : आठवले हुंडेकरी वाडा, ब्राह्मणपुरी, मिरज जि. सांगली 416410.

सुनंदा

सुनंदा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: दामोदर Children: noneSiblings: noneसुनंदा दामोदर – जन्म 15/01/1947. शिक्षण : 10 वी. जीवनपट : गृहिणी, शिवण, भरतकाम, पाककृती करण्याची आवड. माहेरचे नाव : वेणुलता महादेव जोशी, हुबळी.

संगीता(वझे)

संगीता(वझे) Father: दामोदरMother: Unspecified Children: noneSiblings: सचिन, गणेशसंगीता दामोदर – जन्म 30/01/1973. जन्मस्थळ मिरज. विवाह दिनांक 16/11/1993. शिक्षण : बी. कॉम. बी. ए. जीवनपट : गृहिणी. सासरचे नाव : संगीता संजय वझे, पुणे.