Family Group: Nagao-5/2

जयश्री(जोशी)

जयश्री(जोशी) Father: यशवंतMother: Unspecified Children: noneSiblings: noneजयश्री यशवंत – जन्म 23/10/1958. जन्मस्थळ मुंबई. विवाह 26/05/1983. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : गृहिणी. सासरचे नाव : शलाका उल्हास जोशी, पुणे

स्मिता

स्मिता Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: मंगेश Children: noneSiblings: noneस्मिता मंगेश – जन्म 07/09/1958. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : कुंदा गजानन पाटणकर, आतकरगाव (खोपोली)

मंगेश

मंगेश Father: काशिनाथMother: UnspecifiedSpouse: स्मिता Children: noneSiblings: विलास, हेमंत, कुंदामंगेश काशिनाथ – जन्म 14/10/1952. जन्मस्थळ रेवदंडा. विवाह 09/12/1980. शिक्षण : 10 वी. जीवनपट : नोकरी, गेली 25 वर्षे अलिबाग डेपो येथे एस.टी.कंडक्टर. वास्तव्य : नारायण आळी रेवदंडा ता. अलिबाग, जि. रायगड 402202

दर्शन

दर्शन Father: विलासMother: Unspecified Children: noneSiblings: शीतलदर्शन विलास – जन्म 08/07/1985. जन्मस्थळ अलिबाग. शिक्षण : 12 वी नंतर मोटार मेकॅनिकचा आय.टी.आय कोर्स पूर्ण. वास्तव्य : रेवदंडा.

शीतल

शीतल Father: विलासMother: Unspecified Children: noneSiblings: दर्शनशीतल विलास – जन्म 13/03/1981. जन्मस्थळ पेण. विवाह 7/2/2004. शिक्षण : बी. एस्सी., डी. एम. एल. टी. सासरचे नाव : रमा माधव बापट, आवास, ता. अलिबाग.

वैजंयती

वैजंयती Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: विलास Children: noneSiblings: noneवैजयंती विलास – जन्म 22/06/1958. शिक्षण : एस. एस. सी., डी. एड. जीवनपट : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या तेंडुलकर शाळेत शिक्षिका म्हणून 22 वर्षे नोकरी. माहेरचे नाव : वैजयंती यशवंत काळे, बामणगाव, अलिबाग.

विलास

विलास Father: काशिनाथMother: UnspecifiedSpouse: वैजंयती Children: दर्शन, शीतलSiblings: मंगेश, हेमंत, कुंदाविलास काशिनाथ – जन्म 11/07/1950. जन्मस्थळ रेवदंडा. विवाह 07/05/1980. शिक्षण : एस. एस. सी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या अलिबाग येथील कन्याशाळेत 31 वर्षे नोकरी. वास्तव्य : नारायण आळी, रेवदंडा ता. अलिबाग, जि. रायगड 402202

दर्पण

दर्पण Father: हेमंतMother: Unspecified Children: noneSiblings: noneदर्पण हेमंत – जन्म 24/06/1981. जन्मस्थळ मुंबई. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : प्रायव्हेट कंपनीत नोकरी.

कविता

कविता Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: हेमंत Children: noneSiblings: noneकविता हेमंत – जन्म 1951. जन्मस्थळ मुंबई. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : कविता काशिनाथ भोसले, मुंबई

हेमंत

हेमंत Father: काशिनाथMother: UnspecifiedSpouse: कविता Children: दर्पणSiblings: मंगेश, विलास, कुंदाहेमंत काशिनाथ – जन्म 30/03/1948. जन्मस्थळ मुंबई. विवाह 04/05/1980. शिक्षण : 10 वी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : राजकमल स्टुडिओमध्ये 1971 पासून नोकरी. वास्तव्य : 21 न्यू स्टार मॅन्शन, शाहीर अमरशेख मार्ग, सातरस्ता मुंबई 400011