Family Group: Nagao-18

सुमती

सुमती Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: सदाशिव Children: noneSiblings: noneसुमती सदाशिव – जन्म 01/05/1925. शिक्षण : 6 वी. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : दुर्गा रघुनाथ जोशी, पुणे

शौनक

शौनक Father: सुनीलMother: Unspecified Children: noneSiblings: noneशौनक सुनील – जन्म 30/06/1997. जन्मस्थळ पिेंपरी, पुणे. शिक्षण चालू

चैतन्य

चैतन्य Father: पांडुरंगMother: Unspecified Children: noneSiblings: noneचैतन्य पांडुरंग – जन्म 8/6/1991 जन्मस्थळ पुणे. शिक्षण चालू.

कुंदा

कुंदा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: दत्तात्रय Children: noneSiblings: noneकुंदा दत्तात्रय – जन्म 25/10/1955. जन्मस्थळ नादिवडे. शिक्षण : 7 वी जीवनपट : शाळेत नोकरी करतात. माहेरचे नाव : कुंदा पुरुषोत्तम जोग, नांदिवाडी, रत्नागिरी

अपेक्षा

अपेक्षा Father: दत्तात्रयMother: Unspecified Children: noneSiblings: noneअपेक्षा दत्तात्रय – जन्म 26/6/1984 जन्मस्थळ अलिबाग. शिक्षण 7 वी जीवनपट : खासगी नोकरी.

सुप्रिया

सुप्रिया Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: सुनील Children: noneSiblings: noneसुप्रिया सुनील – जन्म 14/11/1972. जन्मस्थळ पुणे-पिंपरी शिक्षण : 12 वी व शिवण क्लास.जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : सुप्रिया अरविंद गुळाणीकर, पिंपरी, पुणे.

सुनील

सुनील Father: गोपाळMother: UnspecifiedSpouse: सुप्रिया Children: शौनकSiblings: पांडुरंग, ललिता(गोडबोले), मंगल(गंधे), दत्तात्रयसुनील गोपाळ – जन्म 1963. जन्मस्थळ नागाव. विवाह दिनांक 9/05/1995. शिक्षण : 7 वी व रेडिओ रिपेरिंग कोर्स. जीवनपट : छोटे छोटे खरेदी विक्रीचे व्यवसाय केले व आता खासगी नोकरी चालू आहे. वास्तव्य : अभिषेक अपार्टमेंट, त्रिमूर्ती हॉस्पिटलमागे, धायरी फाटा, पुणे 41.

सविता

सविता Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: पांडुरंग Children: noneSiblings: noneसविता पांडुरंग – जन्म 19/6/1971. जन्मस्थळ पुणे. शिक्षण : 7 वी. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : सविता नारायण कुलकर्णी, तळेगाव

पांडुरंग

पांडुरंग Father: गोपाळMother: UnspecifiedSpouse: सविता Children: चैतन्यSiblings: सुनील, ललिता(गोडबोले), मंगल(गंधे), दत्तात्रयपांडुरंग गोपाळ – जन्म 15/11/1960. जन्मस्थळ नागाव. विवाह 21/5/1990 पुत्र 1. शिक्षण : 7 वी. जीवनपट : पुणे येथे खासगी नोकरी व भिक्षुकीचा व्यवसाय. वास्तव्य : अभिषेक अपार्टमेंट, त्रिमूर्ती हॉस्पिटलमागे, धायरी फाटा, पुणे 41.