मंजिरी(सरदेसाई) Father: दत्तात्रयMother: Unspecified Children: noneSiblings: शालिनी(अकोलकर)मंजिरी दत्तात्रय – जन्म 03/08/1961. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 05/06/1982. शिक्षण : बी. कॉम., ज्योतिष विशारद, वास्तु विशारद. जीवनपट : रुपी बँकेत 6 वर्षे नोकरी. सासरचे नाव : मुक्ता प्रमोद सरदेसाई, पुणे.
Family Group: Nagao-13
शालिनी(अकोलकर)
शालिनी(अकोलकर) Father: दत्तात्रयMother: Unspecified Children: noneSiblings: मंजिरी(सरदेसाई)शालिनी दत्तात्रय – जन्म 17/02/1950. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 24/02/1973. शिक्षण : बी. ए. जीवनपट : महाराष्ट्र बँकेत 15 वर्षे नोकरी. सासरचे नाव : गौरी विजय अकोलकर, पुणे
सुषमा(पंत-वैद्य)
सुषमा(पंत-वैद्य) Father: विश्वनाथMother: Unspecified Children: noneSiblings: शरयू(साठे), कुसुम(लेले), यशवंत(अल्पायुषी), दत्तात्रय
शरयू(साठे)
शरयू(साठे) Father: विश्वनाथMother: Unspecified Children: noneSiblings: सुषमा(पंत-वैद्य), कुसुम(लेले), यशवंत(अल्पायुषी), दत्तात्रय
कुसुम(लेले)
कुसुम(लेले) Father: विश्वनाथMother: Unspecified Children: noneSiblings: सुषमा(पंत-वैद्य), शरयू(साठे), यशवंत(अल्पायुषी), दत्तात्रय
यशवंत(अल्पायुषी)
यशवंत(अल्पायुषी) Father: विश्वनाथMother: Unspecified Children: noneSiblings: सुषमा(पंत-वैद्य), शरयू(साठे), कुसुम(लेले), दत्तात्रय
उषा
उषा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: दत्तात्रय Children: noneSiblings: noneउषा दत्तात्रय – जन्म 12/10/1929. शिक्षण : मॅट्रिक, हिंदी शिक्षक सनद. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : तारा श्रीराम बेडेकर, मुलुंड
दत्तात्रय
दत्तात्रय Father: विश्वनाथMother: UnspecifiedSpouse: उषा Children: मंजिरी(सरदेसाई), शालिनी(अकोलकर)Siblings: सुषमा(पंत-वैद्य), शरयू(साठे), कुसुम(लेले), यशवंत(अल्पायुषी)दत्तात्रय विश्वनाथ – जन्म 22/10/1928. जन्मस्थळ सांगली. मृत्यू 20/02/2002. पुणे. विवाह दिनांक 24/02/1949. शिक्षण : एम. ए., एम. एड. पुत्र 2, कन्या 2. जीवनपट : 1939 साली पुण्यात कुटुंबासह आले. त्यावेळी ते इंग्रजी पहिली (पाचवीत) होते. तेव्हापासून आईला बोर्डिंगच्या व्यवसायात मदत करुन स्वत:चे शिक्षण […]
गंगा
गंगा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: विश्वनाथ Children: noneSiblings: noneगंगा विश्वनाथ – जन्म 1907. मृत्यू एप्रिल 1965. शिक्षण : 7 वी. जीवनपट : व्यवसाय, 1939 ते 1954 या काळात यशवंत बोर्डिंग हाऊस या नावाने व्यवसाय केला. माहेरचे नाव : चंद्रिका जोशी, सांगली
विश्वनाथ
विश्वनाथ Father: हरीMother: UnspecifiedSpouse: गंगा Children: सुषमा(पंत-वैद्य), शरयू(साठे), कुसुम(लेले), यशवंत(अल्पायुषी), दत्तात्रयSiblings: noneविश्वनाथ हरी – जन्म 1895. मृत्यू 12/01/1973. शिक्षण : मॅट्रिक. पुत्र 2, कन्या 3. जीवनपट : नोकरी, बादशाही बोर्डिंग पुणे येथे मॅनेजर, पेटिंगची कामे, अभिनयाची कामे करीत. पुण्यातील माती गणपती यांच्या पूर्वजांनी बसविला. वास्तव्य : 1540 सदाशिव पेठ, टिळक रोड पुणे 411030