अश्विनी Father: श्रीविजयMother: Unspecified Children: noneSiblings: अतुलअश्विनी श्रीविजय – जन्म 22/04/1983. जन्मस्थळ विलेपार्ले. शिक्षण : बी. कॉम. भरतनाट्यममध्ये अरंगेत्रम केले.
Family Group: Nagao-1/9
अतुल
अतुल Father: श्रीविजयMother: Unspecified Children: noneSiblings: अश्विनीअतुल श्रीविजय – जन्म 31/05/1979. जन्मस्थळ विलेपार्ले. शिक्षण : बी. एस्सी.
अरुणा(आपटे)
अरुणा(आपटे) Father: श्रीपादMother: Unspecified Children: noneSiblings: श्रीविजयअरुणा श्रीपाद – जन्म 9/05/1953. जन्मस्थळ अलिबाग. विवाह 22/03/1976. शिक्षण बी.ए, बी.एड. जीवनपट : शिकवण्या घेतात. सासरचे नाव: अरुणा प्रभाकर आपटे, पुणे.
अलका
अलका Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: श्रीविजय Children: noneSiblings: noneअलका श्रीविजय – जन्म 08/10/54. शिक्षण : बी. एस्सी. (मायक्रोबायोलॉजी), खोखो व पळणे यात प्रावीण्य मिळविले. जीवनपट : मुंबई महानगरपालिकेत 28 वर्षे नोकरी. सध्या हेडक्लार्क पदावर नोकरी. माहेरचे नाव : अलका केशव साठे, मुंबई
श्रीविजय
श्रीविजय Father: श्रीपादMother: UnspecifiedSpouse: अलका Children: अश्विनी, अतुलSiblings: अरुणा(आपटे)श्रीविजय श्रीपाद – जन्म 14/04/1951. जन्मस्थळ बडोदा. विवाह दिनांक 15/12/1977. पुत्र 1, कन्या 1. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : युनायटेड वेस्टर्न बँकेत गेली 31 वर्षे ऑफिसर. वास्तव्य : 5 ए, रविराज, विरा देसाई रोड, अंधेरी (प.) मुंबई 400058
विमल
विमल Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: श्रीपाद Children: noneSiblings: noneविमल श्रीपाद – जन्म 1929. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : विमल गोविंद केळकर, बडोदा.
श्रीपाद
श्रीपाद Father: गणेशMother: UnspecifiedSpouse: विमल Children: अरुणा(आपटे), श्रीविजयSiblings: भास्करश्रीपाद गणेश – जन्म 19/07/1921. जन्मस्थळ नागाव. विवाह 22/05/1949. पुत्र 1, कन्या 1. शिक्षण मॅट्रिक. जीवनपट : एल.आय.सी मधून 1981 मध्ये निवृत्त, दुसर्या महायुध्दाच्या काळात आर्मीमध्ये 5 वर्षे नोकरी. वास्तव्य : खालची आळी नागाव ता. अलिबाग, जि. रायगड.
ज्योत्सना(सोमण)
ज्योत्सना(सोमण) Father: भास्करMother: Unspecified Children: noneSiblings: noneज्योत्स्ना भास्कर – जन्म 12/09/1956. जन्मस्थळ अलिबाग. विवाह 23/12/1978. शिक्षण बी.ए. जीवनपट : गृहिणी. सासरचे नाव : ज्योत्स्ना प्रकाश सोमण, पुणे.
मालती
मालती Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: भास्कर Children: noneSiblings: noneमालती भास्कर (भाऊ) – जन्म 1919. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : मालती काशिनाथ वैद्य, महाड.
भास्कर
भास्कर Father: गणेशMother: UnspecifiedSpouse: मालती Children: ज्योत्सना(सोमण)Siblings: श्रीपादभास्कर (भाऊ) गणेश – जन्म 1913. जन्मस्थळ नागाव. कन्या 1. शिक्षण 10 वी. जीवनपट : शेती. वास्तव्य : खालची आळी नागाव ता. अलिबाग, जि. रायगड.