सीमा(नातू) Father: गोविंदMother: Unspecified Children: noneSiblings: शर्मिला(दामले)सीमा गोविंद – जन्म 29/03/1974. जन्मस्थळ माणगाव. विवाह दिनांक 06/12/97. शिक्षण : बी. एस्सी. जीवनपट : गृहिणी. सासरचे नाव : वैदेही विश्वेश नातू, पनवेल
Family Group: Nagao-1/7
शर्मिला(दामले)
शर्मिला(दामले) Father: गोविंदMother: Unspecified Children: noneSiblings: सीमा(नातू)शर्मिला गोविंद – जन्म 31/03/1971. जन्मस्थळ चेंबूर. विवाह दिनांक 13/06/1993. शिक्षण : बी. ए. जीवनपट : गृहिणी. सासरचे नाव : शर्मिला अनिल दामले, पनवेल
अनिता(तुळपुळे)
अनिता(तुळपुळे) Father: गणेशMother: Unspecified Children: noneSiblings: अनघा(पटवर्धन), अंजली(डोंगरे)अनिता गणेश – जन्म 26/8/1974. विवाह 21/7/1996शिक्षण : बी. एस्सी. जीवनपट : पॅथॉलॉजिकल लॅबोरटरी चालवितात. सासरचे नाव : सुजाता अभिजित तुळपुळे, अलिबाग
अनघा(पटवर्धन)
अनघा(पटवर्धन) Father: गणेशMother: Unspecified Children: noneSiblings: अनिता(तुळपुळे), अंजली(डोंगरे)अनघा गणेश – जन्म 27/05/1969. जन्मस्थळ सातघर. विवाह दिनांक 23/06/1989. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : पेपर दुकान. सासरचे नाव : अनघा विवेक पटवर्धन, वाई
अंजली(डोंगरे)
अंजली(डोंगरे) Father: गणेशMother: Unspecified Children: noneSiblings: अनिता(तुळपुळे), अनघा(पटवर्धन)अंजली गणेश – जन्म 24/09/1965. जन्मस्थळ गिरगांव, मुंबई. विवाह दिनांक 10/05/86. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : खासगी नोकरी. सासरचे नाव : अंजली पद्माकर डोंगरे, पेण
पुनव
पुनव Father: आदमMother: Unspecified Children: noneSiblings: noneपुनव आदम – जन्म 12/12/1987. जन्मस्थळ पुणे. शिक्षण : कॉलेज शिक्षण चालू.
विनिता
विनिता Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: आदम Children: noneSiblings: noneविनीता आदम – जन्म 12/04/1964. शिक्षण : बी. ए. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : विनीता शशिशेखर नाईक, पुणे.
आदम
आदम Father: सदाशिवMother: UnspecifiedSpouse: विनिता Children: पुनवSiblings: अमीरआदम सदाशिव – जन्म 08/07/1956. जन्मस्थळ कोल्हापूर. विवाह दिनांक 05/06/1984. कन्या 1. शिक्षण : एम. ए., बी. एड., एम. फील. जीवनपट : लोणावळा कॉलेजमध्ये प्राध्यापक, भूगोलावरील दोन पुस्तके प्रसिध्द, एका पुस्तकाला संदर्भ पुस्तक म्हणून पुणे विद्यापीठाची मान्यता. वास्तव्य : प्लॉट नं. 17,18, ए-5, रक्षालेखा सोसायटी, गजेन्द्रनगर पुणे 411030.
अमीर
अमीर Father: सदाशिवMother: Unspecified Children: noneSiblings: आदमअमीर सदाशिव – जन्म 15/05/1955. जन्मस्थळ कोल्हापूर. शिक्षण एम.ए., पीएच.डी. जीवनपट : 1987 मध्ये अमेरीकेतील इंडियाना युनिव्हर्सिटीतून पीएच.डी. पदवी. गणितावरील 20 शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून प्रसिध्द. अमेरिकेत काही काळ प्राध्यापक. सध्या पुणे युनिव्हर्सिटीत प्राध्यापक.
कुसुम
कुसुम Father: नथूMother: Unspecified Children: noneSiblings: शकुंतला(वैशंपायन), नलिनी(सोमण), गोविंद, कमल(पुराणिक), गणेश, सुशीला(लेले), सदाशिव