Family Group: Nagao-1/15

अर्चना(आचार्य)

अर्चना(आचार्य) Father: पांडुरंगMother: Unspecified Children: noneSiblings: राजेंद्र(अविवाहित)अर्चना पांडुरंग – जन्म 26/03/1969. जन्मस्थळ मुंबई. विवाह दिनांक 3/6/1994. शिक्षण : एम्. एस्सी. (ऑडीओलॉजी), मास्टर इन ऑडीओलॉजी व स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी (M.A.SL.P.) जीवनपट : सरकारी नोकरी. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन रिसर्च लॅब, वरळी-मुंबई येथे लेक्चरर. सासरचे नाव : अर्चना संदीप आचार्य, ठाणे

राजेंद्र(अविवाहित)

राजेंद्र(अविवाहित) Father: पांडुरंगMother: Unspecified Children: noneSiblings: अर्चना(आचार्य)राजेंद्र पांडुरंग – जन्म 16/03/1971. जन्मस्थळ देवाचे गोठणे. अविवाहित. शिक्षण : 12 वी. जीवनपट : व्यवसाय, भिक्षुकी. वास्तव्य : मुंबई 4.

शुभदा

शुभदा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: पांडुरंग Children: noneSiblings: noneशुभदा पांडुरंग – मृत्यू 08/05/1990. शिक्षण : 7 थी. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : वेदिका गजानन सोमण, देवाचे गोठणे, रत्नागिरी.

पांडुरंग

पांडुरंग Father: रंगनाथMother: UnspecifiedSpouse: शुभदा Children: अर्चना(आचार्य), राजेंद्र(अविवाहित)Siblings: लक्ष्मण(अविवाहित), विष्णूपांडुरंग रंगनाथ – जन्म 30/12/1932. जन्मस्थळ नागाव. पुत्र 1, कन्या 1. शिक्षण : 7 वी. जीवनपट : गिरगाव पंचे डेपो मध्ये नोकरी. वास्तव्य : 1/15, केशव नाईक चाळ, गिरगाव, मुंबई 400004.

सुहास

सुहास Father: विष्णूMother: UnspecifiedSpouse: शिवाली Children: अनिकेतSiblings: सुनील, सुधीर(अविवाहित)

यशश्री

यशश्री Father: सुनीलMother: Unspecified Children: noneSiblings: noneयशश्री सुनील – जन्म 04/02/1989. जन्मस्थळ पुणे. शिक्षण : कॉलेज शिक्षण चालू.

सुवर्णा

सुवर्णा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: सुनील Children: noneSiblings: noneसुवर्णा सुनील – जन्म 09/10/1965. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : विजया अच्युत शेवडे, ठाणे

सुनील

सुनील Father: विष्णूMother: UnspecifiedSpouse: सुवर्णा Children: यशश्रीSiblings: सुहास, सुधीर(अविवाहित)सुनील विष्णू – जन्म 24/04/1958. जन्मस्थळ अलिबाग. विवाह दिनांक 01/05/86. कन्या 1. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : किर्लोस्कर ब्रदर्स किर्लोस्करवाडी येथे नोकरी. वास्तव्य : आपटे मळा, भगतसिंग चौक, रामानंद नगर, किर्लोस्कर वाडी ता. पलुस, जि. सांगली 416308