Family Group: Nagao-1/15

श्रिया

श्रिया Father: प्रसादMother: Unspecified Children: noneSiblings: noneश्रीया प्रसाद – जन्म 27/6/2002. जन्मस्थळ पनवेल.

प्रीती

प्रीती Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: प्रसाद Children: noneSiblings: noneप्रीती प्रसाद – जन्म 10/12/1974. शिक्षण : बी. ई. (इलेक्ट्रॉनिक्स). जीवनपट : एम. जी. एम. इंजिनिअरिंग कॉलेज, पनवेल येथे प्रोफेसर. राष्ट्रीय बास्केट बॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड, तालुका व जिल्हा पातळीवर हॉकी व पोहणे स्पर्धा. माहेरचे नाव : प्रीती सुभाष काथे, पनवेल

प्रसाद

प्रसाद Father: दामोदरMother: UnspecifiedSpouse: प्रीती Children: श्रियाSiblings: प्रीती(बर्वे)प्रसाद दामोदर – जन्म 17/04/1974. जन्मस्थळ कल्याण. विवाह दिनांक 24/01/1999. कन्या 1. शिक्षण : बी. ई. (इलेक्ट्रॉनिक्स). जीवनपट : नोकरी, हिंद रेक्टिफायर्स येथे डेव्हलोपमेंट इंजिनिअर म्हणून नोकरी. वास्तव्य : सी-9, श्रीनिवास सोसायटी, घोडेखोत आळी, टिळक चौक कल्याण जि. ठाणे 421301

भावना

भावना Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: दामोदर Children: noneSiblings: noneभावना दामोदर – जन्म 23/09/1943. शिक्षण : एस.एस.सी, पी.टी.सी. जीवनपट : नोकरी, मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत उपमुख्यध्यापिका, म्हणून निवृत्त. बी.एम.सी. नाट्य स्पर्धेत उत्तम भूमिकेसाठी पुरस्कार, संगीताची आवड.

दामोदर

दामोदर Father: यादोMother: UnspecifiedSpouse: भावना Children: प्रीती(बर्वे), प्रसादSiblings: noneदामोदर यादो – जन्म 05/04/1936. जन्मस्थळ नागाव. विवाह दिनांक 17/05/1964. पुत्र 1, कन्या 1. शिक्षण : एसएससी. आय. टी. आय. जीवनपट : नोकरी, सेंट्रल रेल्वेत फोरमन होते. वास्तव्य : कल्याण.

यादो

यादो Father: गोपाळMother: UnspecifiedSpouse: इंदिरा Children: दामोदरSiblings: मुलगी(साठे), यमू(उकिडवे, दुर्गा(बर्वे), अनंत, हरी, वासू, दत्तात्रय, रंगनाथ, महादेव

दत्तात्रय

दत्तात्रय Father: गोपाळMother: Unspecified Children: noneSiblings: मुलगी(साठे), यमू(उकिडवे, दुर्गा(बर्वे), अनंत, हरी, वासू, यादो, रंगनाथ, महादेव

लक्ष्मण(अविवाहित)

लक्ष्मण(अविवाहित) Father: रंगनाथMother: Unspecified Children: noneSiblings: पांडुरंग, विष्णूलक्ष्मण रंगनाथ – जन्म 1936. मृत्यू 23/8/2005. अविवाहित. शिक्षण : चौथी. जीवनपट : खाजगी नोकरीतून निवृत्त.