सत्यभामा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: हरी Children: noneSiblings: noneसत्यभामा हरी – जन्म 1912. जन्मस्थळ नागाव. शिक्षण : चौथी. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : सत्यभामा जनार्दन कुंटे, नागाव.
Family Group: Nagao-1/11
हरी
हरी Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: सत्यभामा Children: रमेश, शशिकांत, विजय(अविवाहित), चिंतामणी, प्रकाश, काशिनाथSiblings: noneहरी दिनकर – जन्म 1896. जन्मस्थळ नागाव. मृत्यू 1966. विवाह 1920. शिक्षण : 8 वी. पुत्र 6, कन्या 1. जीवनपट : बी. अॅन्ड सी. डिपार्टमेंटच्या परीक्षा उत्तीर्ण. इलेक्ट्रिकल सुपरवायझरचा व्यवसाय. वास्तव्य : नागाव.