Family Group: Nachane3-1

संदीप

संदीप Father: दिवाकरMother: Unspecified Children: noneSiblings: उत्तरासंदीप दिवाकर – जन्म 19/12/1980. जन्मस्थळ नागपूर. शिक्षण : एम. कॉम., डी. बी. एम. (चेन्नई).

उत्तरा

उत्तरा Father: दिवाकरMother: Unspecified Children: noneSiblings: संदीपउत्तरा दिवाकर – जन्म 16/05/1979. जन्मस्थळ जमशेदपूर. शिक्षण : बी. आर्किटेक्चर.

मृण्मयी

मृण्मयी Father: आशुतोषMother: प्रियदर्शिनी Children: noneSiblings: noneमृण्मयी आशुतोष – जन्म 31/01/2001. जन्मस्थळ नागपूर. शिक्षण : शिक्षण चालू.

प्रियदर्शिनी

प्रियदर्शिनी Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: आशुतोष Children: मृण्मयीSiblings: noneप्रियदर्शिनी आशुतोष – जन्म 12/11/1973. शिक्षण : मास्टर ऑफ फाईन आर्टस्. जीवनपट : गृहिणी. कला, चित्रकला व वाचनाची आवड. एम. एफ. ए. या परीक्षेत नागपूर विद्यापीठातून प्रथम. माहेरचे नाव : प्रियदर्शिनी यशवंत दामले, नागपूर.

आशुतोष

आशुतोष Father: प्रभाकरMother: UnspecifiedSpouse: प्रियदर्शिनी Children: मृण्मयीSiblings: विवेकआशुतोष प्रभाकर – जन्म 18/06/1973. जन्मस्थळ दुर्ग, मध्यप्रदेश. विवाह दिनांक 29/11/1998. शिक्षण : बी. ई. (सिव्हिल). कन्या 1. जीवनपट : सिव्हिल कॉण्ट्रॅक्टर. वास्तव्य : एफ-1, गजानन अपार्टमेंट, आकाशवाणीजवळ, सिव्हिल लाईन्स, चंद्रपूर 442401

विवेक

विवेक Father: प्रभाकरMother: प्रतिभा Children: noneSiblings: आशुतोषविवेक प्रभाकर – जन्म 02/03/1976. जन्मस्थळ दुर्ग, मध्यप्रदेश. शिक्षण : बी. ई. (प्रॉडक्शन), एम. एम. एस., एम. बी. ए. जीवनपट : आय. एम. आर. बी. कंपनीत नोकरी.

हृषीकेश

हृषीकेश Father: गजाननMother: विशाखा Children: noneSiblings: noneहृषीकेश गजानन – जन्म 11/9/1980. शिक्षण : बी. कॉम, एम्. बी. ए.

विशाखा

विशाखा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: गजानन Children: हृषीकेशSiblings: noneविशाखा गजानन – जन्म 19/10/1950. जन्मस्थळ शेगाव जवळ बरट बकाल. शिक्षण : बी. ए. जीवनपट : राज्य परिवहन महामंडळात नोकरी. माहेरचे नाव : आशा दिगंबर देशपांडे, अकोला.

गजानन

गजानन Father: वसंतMother: शालिनीSpouse: विशाखा Children: हृषीकेशSiblings: सुधीर, सुलभा(निगळे), चित्रा(ढोक) , प्रभा(देशपांडे) गजानन वसंत – जन्म 25/7/1950. जन्मस्थळ खामगाव. शिक्षण : एम कॉम्. विवाह 2/3/1979. पुत्र 1. जीवनपट : एम. एस. ई. बी. मध्ये नोकरी.

नीलेश

नीलेश Father: सुधीरMother: मुग्धा Children: noneSiblings: noneनीलेश सुधीर – जन्म 25/07/1990. जन्मस्थळ नाशिक. शिक्षण : शिक्षण चालू.