Family Group: Nachane2-5

नारायण

नारायण Father: काशिनाथMother: UnspecifiedSpouse: वसुमती Children: दिलीप, अविनाश, मकरंदSiblings: शांता, यशवंतनारायण काशिनाथ – जन्म 07/01/1921. जन्मस्थळ सांगली. विवाह दिनांक 28/03/1943. शिक्षण : बी. एस्सी. (अ‍ॅग्रिकल्चर). पुत्र 3. जीवनपट : 1941 ते 1966 वालचंदनगर इंडस्ट्रिजमध्ये नोकरी, 1966 ते 1977 महाराष्ट्र शेती महामंडळ मध्ये नोकरी. आता निवृत्त. वास्तव्य : ए-1/3, कृष्णानगर, स. नं. 1, एरंडवणे, पुणे 411004.

यशवंत

यशवंत Father: काशिनाथMother: UnspecifiedSpouse: अनसूया Children: हरिभाऊ, शांता(अविवाहित), सुमन(अविवाहित)Siblings: शांता, नारायणयशवंत काशिनाथ – जन्म 18/08/1911. मृत्यू 18/07/1977. विवाह दि. 13/5/1935. पुत्र 1, कन्या 2. शिक्षण : बी. एस्सी. जीवनपट : उगार शुगर वर्क्स लि. उगार, जि. बेळगाव येथे चीफ केमिस्ट होते.

काशिनाथ

काशिनाथ Father: UnspecifiedMother: Unspecified Children: शांता, नारायण, यशवंतSiblings: noneकाशिनाथ हरी – मृत्यू 6 मे 1966. शिक्षण : बी. ए. जीवनपट : सांगली संस्थानात माध्यमिक शिक्षक होते.