मकरंद Father: नारायणMother: वसुमती Children: पद्मजा, गीताSiblings: दिलीप, अविनाशमकरंद नारायण – जन्म 1956. शिक्षण : डी. एम. ई. जीवनपट : वालचंदनगर शुगर फॅक्टरीमध्ये नोकरी.
Family Group: Nachane2-5
प्रसन्न
प्रसन्न Father: हरिभाऊMother: कविता Children: noneSiblings: प्रतिमाप्रसन्न हरिभाऊ – जन्म 06/06/1970. जन्मस्थळ मिरज. शिक्षण : बी. एस्सी. जीवनपट : ए. टी. अँड टी कंपनीत अमेरिका येथे नाकरी.
प्रतिमा
प्रतिमा Father: हरिभाऊMother: कविता Children: noneSiblings: प्रसन्नप्रतिमा हरिभाऊ – जन्म 11/04/1966. जन्मस्थळ मिरज. विवाह दिनांक 30/05/1993. शिक्षण : बी. ए., एम. बी. ए. जीवनपट : प्रथम ए. टी. अँड टी कंपनीत अमरिका येथे नोकरी. नंतर स्वत:चा व्यवसाय. सासरचे नाव : प्रतिमा मेरियन, अमेरिका.
कविता
कविता Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: हरिभाऊ Children: प्रसन्न, प्रतिमाSiblings: noneकविता हरिभाऊ – जन्म 16/08/1944. शिक्षण : बी. ए. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : उषा अण्णाजी कुलकर्णी.
हरिभाऊ
हरिभाऊ Father: यशवंतMother: अनसूयाSpouse: कविता Children: प्रसन्न, प्रतिमाSiblings: शांता(अविवाहित), सुमन(अविवाहित)हरिभाऊ यशवंत – जन्म 24/09/1939. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 15/05/1965. शिक्षण : एम्. एस्सी. (स्टॅटिस्टिक्स), डिप्लोमा सिस्टिम अॅनालिसिस (न्यूयार्क 1985) पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 22 वर्षे ऑफिसर पदावर नोकरी त्यातील 1982 ते 1986 न्यूयार्क येथील शाखेत नोकरी. 1986 ते […]
शांता(अविवाहित)
शांता(अविवाहित) Father: यशवंतMother: अनसूया Children: noneSiblings: हरिभाऊ, सुमन(अविवाहित)शांता यशवंत – जन्म 2/07/1936. अविवाहित शिक्षण : 1966 मध्ये एम्ब्रॉयडरी मध्ये डिप्लोमा, 1967 मध्ये शिवणकाम डिप्लोमा. 1979 ते 1996 वि. रा. रुईया मुकबधीर विद्यालय पुणे येथे शिक्षिका म्हणून नोकरी. 1987 साली दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
सुमन(अविवाहित)
सुमन(अविवाहित) Father: यशवंतMother: अनसूया Children: noneSiblings: हरिभाऊ, शांता(अविवाहित)सुमन यशवंत – जन्म 26/06/1945. अविवाहित. शिक्षण : 1971 मध्ये गव्हर्नमेंट डिप्लोमा इन आर्ट. जीवनपट : 1979 ते 2003 वि. रा. रुईया मूक बधीर विद्यालय पुणे येथे शिक्षिका होत्या. 2003 मध्ये निवृत्त. 1985 साली महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला. 1964 मध्ये कर्नाटक स्टेट बॅडमिंटन चम्पिअन व नॅशनल बॅडमिंटन स्पर्धेत […]
वसुमती
वसुमती Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: नारायण Children: दिलीप, अविनाश, मकरंदSiblings: noneवसुमती नारायण – जन्म 26/12/1926. शिक्षण : चौथी. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : तारा यशवंत भिडे, सांगली.
अनसूया
अनसूया Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: यशवंत Children: हरिभाऊ, शांता(अविवाहित), सुमन(अविवाहित)Siblings: noneअनसूया यशवंत – जन्म 16/08/1916. मृत्यू 19/01/1999. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : अनसूया पुरुषोत्तम गद्रे, सांगली.
शांता
शांता Father: काशिनाथMother: Unspecified Children: noneSiblings: नारायण, यशवंत