Family Group: Nachane-7

लतिका

लतिका Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: नारायण Children: ज्योती(जोशी), कल्पना(साने)Siblings: noneलतिका नारायण – जन्मस्थळ मंगळवेढे. शिक्षण : बी. ए. जीवनपट : गृहिणी, प्राथमिक शिक्षिका म्हणून मुंबई येथे नोकरी. माहेरचे नाव : शकुंतला देशमुख, मंगळवेढे.

नारायण

नारायण Father: रामचंद्रMother: UnspecifiedSpouse: लतिका Children: ज्योती(जोशी), कल्पना(साने)Siblings: गजानन, स्नेहलता(वैशंपायन) , रजनी(जोशी), ललिता(वैद्य), नलिनी(जोशी), प्रभावती(फडके)नारायण रामचंद्र – जन्म जानेवारी 1935. जन्मस्थळ रत्नागिरी. मृत्यू 26/08/1996. शिक्षण : बी. ए. जीवनपट : वेस्टर्न रेल्वेमध्ये नोकरी. वास्तव्य : रत्नागिरी.

गजानन

गजानन Father: रामचंद्रMother: सीताSpouse: वैजयंती Children: राजेंद्र, दिलीपSiblings: नारायण, स्नेहलता(वैशंपायन) , रजनी(जोशी), ललिता(वैद्य), नलिनी(जोशी), प्रभावती(फडके)गजानन रामचंद्र – जन्म 16/10/1926. जन्मस्थळ रत्नागिरी. विवाह दिनांक फेब्रुवारी 1958. शिक्षण : डिप्लोमा इन अकाउंटन्सी. पुत्र 2. जीवनपट : डिसेंबर 1948 ते मे 1949 तुरुंगात होते. 1955 अखेरपर्यंत पूर्णवेळ संघाचा प्रचारक म्हणून मुंबई, मिरज, सांगली या ठिकाणी संघकार्य केले. थोर व्यक्तींचे […]

स्नेहलता(वैशंपायन) 

स्नेहलता(वैशंपायन)  Father: रामचंद्रMother: सीता Children: noneSiblings: नारायण, गजानन, रजनी(जोशी), ललिता(वैद्य), नलिनी(जोशी), प्रभावती(फडके)स्नेहलता रामंचद्र – जन्म फेब्रुवारी 1947. जन्मस्थळ मुंबई. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : गृहिणी. सासरचे नाव : शुभदा वसंत वैशंपायन, मालाड.

रजनी(जोशी)

रजनी(जोशी) Father: रामचंद्रMother: Unspecified Children: noneSiblings: नारायण, गजानन, स्नेहलता(वैशंपायन) , ललिता(वैद्य), नलिनी(जोशी), प्रभावती(फडके)रजनी रामचंद्र – जन्म जानेवारी 1937. जन्मस्थळ रत्नागिरी. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : 6 वर्षापूर्वी मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून कार्य केले. सासरचे नाव : मंगला श्रीकांत जोशी, विलेपार्ले.

ललिता(वैद्य)

ललिता(वैद्य) Father: रामचंद्रMother: Unspecified Children: noneSiblings: नारायण, गजानन, स्नेहलता(वैशंपायन) , रजनी(जोशी), नलिनी(जोशी), प्रभावती(फडके)ललिता रामचंद्र – जन्म ऑक्टोबर 1943. जन्मस्थळ रत्नागिरी. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : मध्य रेल्वेमध्ये नोकरी. सासरचे नाव : स्मिता केशव वैद्य, मुलुंड.

नलिनी(जोशी)

नलिनी(जोशी) Father: रामचंद्रMother: Unspecified Children: noneSiblings: नारायण, गजानन, स्नेहलता(वैशंपायन) , रजनी(जोशी), ललिता(वैद्य), प्रभावती(फडके)नलिनी रामचंद्र – जन्म 1933. जन्मस्थळ रत्नागिरी. मृत्यू 2001. विवाह 1956. शिक्षण : मॅट्रिक. जीवनपट : गृहिणी. सासरचे नाव : नलिनी गजानन जोशी, पुणे.

प्रभावती(फडके)

प्रभावती(फडके) Father: रामचंद्रMother: सीता Children: noneSiblings: नारायण, गजानन, स्नेहलता(वैशंपायन) , रजनी(जोशी), ललिता(वैद्य), नलिनी(जोशी)प्रभावती रामचंद्र – जन्म 1930. जन्मस्थळ रत्नागिरी. विवाह दिनांक 1949. शिक्षण : मॅट्रिक. जीवनपट : गृहिणी. सासरचे नाव : विद्या विनायक फडके, मुंबई.

सीता

सीता Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: रामचंद्र Children: गजानन, स्नेहलता(वैशंपायन) , प्रभावती(फडके)Siblings: noneसीता रामचंद्र – मृत्यू 15/01/1995. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : कृष्णा श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी

रामचंद्र

रामचंद्र Father: विष्णुMother: UnspecifiedSpouse: सीता Children: नारायण, गजानन, स्नेहलता(वैशंपायन) , रजनी(जोशी), ललिता(वैद्य), नलिनी(जोशी), प्रभावती(फडके)Siblings: लक्ष्मण, अनंतरामचंद्र विष्णू – जन्म 16/06/1904. जन्मस्थळ रत्नागिरी. मृत्यू 22/12/1990. विवाह दिनांक 1924. शिक्षण : चौथी. पुत्र 2, कन्या 5. जीवनपट : बी. बी. सी. आय. (वेस्टर्न रेल्वे) मध्ये नोकरी. वास्तव्य : मालाड व निवृत्तीनंतर रत्नागिरीला.