Family Group: Hubali-2

आनंद

आनंद Father: शंकरMother: सुशीलाSpouse: आरती Children: अमोलSiblings: उषा(कान्हेरे), सुलभा(दातार), कुंदा(साठे), अंजना(अविवाहित), प्रकाशआनंद शंकर – जन्म 16/03/1950. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 17/12/1980. शिक्षण : 7 वी. पुत्र 1. जीवनपट : केटरिंग व वर्तमानपत्र एजंटचा व्यवसाय. वास्तव्य : 1116 सदाशिव पेठ, गंगानिवास अपार्टमेंट, पुणे 411030

कल्पना

कल्पना Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: प्रकाश Children: महेश, उमेशSiblings: noneकल्पना प्रकाश – शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : मीना लक्ष्मण जोशी, जमखंडी

प्रकाश

प्रकाश Father: शंकरMother: सुशीलाSpouse: कल्पना Children: महेश, उमेशSiblings: उषा(कान्हेरे), सुलभा(दातार), कुंदा(साठे), अंजना(अविवाहित), आनंदप्रकाश शंकर – जन्म 16/08/1942. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 15/05/1966. शिक्षण : एस. एस. सी. पुत्र 2. जीवनपट : 12 वर्षे नेव्हीत नोकरी. रस्टन अ‍ॅन्ड मॅथर प्लॅटमध्ये नोकरी. वास्तव्य : तानाजीनगर, चिंचवड जि. पुणे 411033

सुशीला

सुशीला Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: शंकर Children: उषा(कान्हेरे), सुलभा(दातार), कुंदा(साठे), अंजना(अविवाहित), आनंद, प्रकाशSiblings: noneसुशीला शंकर – जन्म 18/12/1924. शिक्षण : 10 वी. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : वत्सला भास्कर बापट

शंकर

शंकर Father: दत्तात्रेयMother: UnspecifiedSpouse: सुशीला Children: उषा(कान्हेरे), सुलभा(दातार), कुंदा(साठे), अंजना(अविवाहित), आनंद, प्रकाशSiblings: गिरिजा(जोशी)शंकर दत्तात्रय – जन्म 6/10/1911. मृत्यू 19/9/1995. शिक्षण : मॅट्रिक. जीवनपट : हे हुबळीहून पुण्यात आले, आप्पा बळवंत चौकात शिवण दुकान होते. नंतर देहूरोड मिलिटरी डेपो येथे नोकरी.