सानिका Father: किरणMother: Unspecified Children: noneSiblings: सौरीषसानिका किरण – जन्म 25/08/1995. जन्मस्थळ पुणे. शिक्षण : शालेय शिक्षण चालू.
Family Group: Guhagar1-9
प्राजक्ता
प्राजक्ता Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: किरण Children: noneSiblings: noneप्राजक्ता किरण – जन्म 20/11/1975. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : ब्यूटी पार्लरचा कोर्स पूर्ण, नंतर काही काळ नोकरी केली आता गृहिणी. माहेरचे नाव : प्राजक्ता जयंत जोशी, पुणे.
किरण
किरण Father: विश्वनाथMother: UnspecifiedSpouse: प्राजक्ता Children: सौरीष, सानिकाSiblings: नंदकिशोरकिरण विश्वनाथ – जन्म 11/04/1969. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 16/07/1994. शिक्षण : बी. कॉम. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : प्रथम किर्लोस्कर ब्रदर्स पुणे येथे नोकरी, नंतर सिंगापूर येथे नोकरी, हल्ली बंगलोर येथे अमेरिकन कंपनीत नोकरी, जळगाव ते नेपाळ सायकल प्रवास. वास्तव्य :
रोहित
रोहित Father: नंदकिशोरMother: प्रीती Children: noneSiblings: noneरोहित नंदकिशोर – जन्म 01/03/1996. जन्मस्थळ इंग्लंड. शिक्षण : शालेय शिक्षण चालू.
प्रीती
प्रीती Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: नंदकिशोर Children: रोहितSiblings: noneप्रीती नंदकिशोर – जन्म 24/08/1966. शिक्षण : एम. डी. (स्किन), एम. आर. सी. पी. (इंग्लंड). जीवनपट : इंग्लंड येथे डॉक्टर. माहेरचे नाव : प्रीती पन्नालाल चौहान, सिमला.
नंदकिशोर
नंदकिशोर Father: विश्वनाथMother: UnspecifiedSpouse: प्रीती Children: रोहितSiblings: किरणनंदकिशोर विश्वनाथ – जन्म 29/06/1966. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 23/01/1994. शिक्षण : एम. डी. (स्किन), एम. आर. सी. पी., (इंग्लंड). पुत्र 1. जीवनपट : डॉक्टर. वास्तव्य : इंग्लंड.
गीता
गीता Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: विश्वनाथ Children: noneSiblings: noneगीता विश्वनाथ – जन्म 11/04/1943. शिक्षण : एस. एस. सी., जी. सी. डी. जीवनपट : प्रथम डिफेन्स टेलीफोन एक्सचेंज मधे नोकरी. नंतर टेक्निकल एज्युकेशन शाळेत नोकरी. नंतर जळगाव, नगर, नाशिक येथे नोकरी, व अधीक्षक पदावरून सेवा निवृत्त. गणित विषयात विशेष रुची. माहेरचे नाव : उषा वासुदेव जोशी.
विश्वनाथ
विश्वनाथ Father: विठ्ठलMother: UnspecifiedSpouse: गीता Children: किरण, नंदकिशोरSiblings: मीरा(कोल्हटकर) , पुष्पा(जोशी), सुमन(अभ्यंकर)विश्वनाथ विठ्ठल – जन्म 21/08/1934. जन्मस्थळ नाशिक. विवाह दिनांक 18/02/1965. शिक्षण : एस. एस. सी. पुत्र 2. जीवनपट : डी. आर. एम. ऑफिस, रेल्वेमधून अधीक्षक (2) म्हणून निवृत्त. वास्तव्य :555, नारायण पेठ, नारायण चेंबर्स, पुणे 411 030.
मीरा(कोल्हटकर)
मीरा(कोल्हटकर) Father: विठ्ठलMother: Unspecified Children: noneSiblings: विश्वनाथ, पुष्पा(जोशी), सुमन(अभ्यंकर)मीरा विठ्ठल – जन्म 2/2/1942. जन्मस्थळ अजमेर. विवाह दिनांक 10/9/1960. शिक्षण : एस. एस. सी. सासरचे नाव : सुलभा शिवराम कोल्हटकर, टिमारणी (म. प्र.)
पुष्पा(जोशी)
पुष्पा(जोशी) Father: विठ्ठलMother: Unspecified Children: noneSiblings: विश्वनाथ, मीरा(कोल्हटकर) , सुमन(अभ्यंकर)पुष्पा विठ्ठल – जन्म 25/07/1938. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 01/07/1956. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : गृहिणी. पुष्परचना व भरतकामाची आवड. वास्तव्य : जोशी भवन, 693, नारायण पेठ, पुणे. सासरचे नाव : माधुरी मोरेश्वर जोशी, पुणे.