Family Group: Guhagar1-8

अनुराधा(अभ्यंकर)

अनुराधा(अभ्यंकर) Father: माधवMother: Unspecified Children: noneSiblings: सुजाता(कानेटकर)अनुराधा माधव – जन्म 12/09/1961. जन्मस्थळ मुंबई. विवाह दिनांक 14/07/1984. शिक्षण : एम. एस्सी. जीवनपट : पॉलिमार केमिस्ट्रीमधे सिनिअर लेक्चरर म्हणून काम. सध्या न्यूझिलंड येथे स्थायिक. सासरचे नाव : अनुराधा चिंतामणी अभ्यंकर, मुंबई

सुमती

सुमती Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: माधव Children: noneSiblings: noneसुमती माधव – जन्म 21/10/1938. शिक्षण : बी. ए. जीवनपट : विणकाम व कृत्रिम फुले करण्याचे क्लासेस. माहेरचे नाव : ज्योत्स्ना बळवंत पेंडसे

माधव

माधव Father: गंगाधरMother: मालतीSpouse: सुमती Children: सुजाता(कानेटकर), अनुराधा(अभ्यंकर)Siblings: वसंत, मीनाक्षी(गोखले)माधव गंगाधर – जन्म 10/10/1935. विवाह दिनांक 30/09/1960. शिक्षण : बी. ई. (सिव्हिल), एम. आय. ई. (आय), डी. बी. एम. (एम.),. कन्या 2. जीवनपट : लष्करात 35 वर्षे नोकरी, लेफ्टनंट-कर्नल पदावरुन निवृत्त, त्यानंतर प्रकल्प सल्लागार म्हणून स्वतःचा व्यवसाय. 1991 पासून फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक कार्यात मग्न. […]

वसंत

वसंत Father: गंगाधरMother: मालतीSpouse: सरोजिनी Children: विजय, रामचंद्रSiblings: माधव, मीनाक्षी(गोखले)वसंत गंगाधर – जन्म 10/10/1935. जन्मस्थळ लखनौ. विवाह दिनांक 20/05/1960. शिक्षण : बी. ई. (सिव्हिल), एम. आय. इ. पुत्र 2. जीवनपट : सैन्यात अभियांत्रिकी विभागात कर्नल म्हणून निवृत्त. वास्तव्य : सी 3/7, साळुंके विहार, पुणे 411022.

मीनाक्षी(गोखले)

मीनाक्षी(गोखले) Father: गंगाधरMother: मालती Children: noneSiblings: माधव, वसंतमीनाक्षी गंगाधर – जन्म 1933. पुणे शिक्षण : बी.एस्सी. सासरचे नाव : मीनाक्षी लक्ष्मण गोखले.

रश्मी

रश्मी Father: अतुलMother: ज्योतिका Children: noneSiblings: विनायकरश्मी अतुल – जन्म 29/07/2000. जन्मस्थळ पोर्टलॅण्ड, अमेरिका. शिक्षण : शालेय शिक्षण चालू.

ज्योतिका

ज्योतिका Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: अतुल Children: विनायक, रश्मीSiblings: noneज्योतिका अतुल – जन्म 09/04/1973. शिक्षण : बी. ई., एम. एस. (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग). माहेरचे नाव : ज्योतिका रमेश थापर, मुंबई