Family Group: Devgad-1/1

अर्चना

अर्चना Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: राहुल Children: noneSiblings: noneअर्चना राहूल – जन्म 12/09/1973. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : अर्चना लक्ष्मण सोनावडेकर, मुंबई.

शालिनी

शालिनी Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: विक्रम Children: noneSiblings: noneशालिनी विक्रम – जन्म 13/03/1972. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : शालिनी मनोरंजन देसरकार, कलकत्ता

आरती

आरती Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: अतुल Children: noneSiblings: noneआरती अतुल – जन्मस्थळ कानपूर. शिक्षण : एम. ए., बी. एड. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : आरती नारायण कर्वे, कानपूर

हर्षल

हर्षल Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: केशवराज Children: noneSiblings: noneहर्षल केशवराज – जन्म 04/09/1962. शिक्षण : बी. एस्सी. जीवनपट : रांगोळी, चित्रकला, भरतकाम, शिवणकाम, पाककला यात पारंगत. गेली 15 वर्षे मुलांच्या सर्व विषयांच्या शिकवण्या घेतात. नाटक कामात आवड. माहेरचे नाव : हर्षल भा. सोहोनी.

रोहिणी

रोहिणी Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: विजय Children: noneSiblings: noneरोहिणी विजय – जन्म 12/07/1950. शिक्षण : 12 वी. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : रोहिणी श्रीपाद करंदीकर, ठाणे

वसुधा

वसुधा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: गोपाळ Children: noneSiblings: noneवसुधा गोपाळ – जन्म 17/11/1937. शिक्षण : बी. ए. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : कुंदा शंकर फाटक, यवतमाळ.

मालिनी

मालिनी Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: नारायण Children: noneSiblings: noneमालिनी नारायण – जन्म 03/09/1924. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : राष्ट्रसेविका समितीची धडाडीची कार्यकर्ती, रामायणावर प्रवचने केली, खोखो, खेळ, कविता करणे, लहान मुलांसाठी कार्यक्रम केले, धार्मिक, सामाजिक ग्रंथवाचन केले, घोड्यावर बसत असत, योगासने करणे व शिकवणे माहेरचे नाव : लीला मार्तंड जोग, नागपूर.

उमा

उमा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: काशिनाथ Children: noneSiblings: noneउमा काशिनाथ – जीवनपट : शिवणकामात नैपुण्य, संतांच्या भजनांची गोडी. माहेरचे नाव : उमा केळकर.