Family Group: Dapoli2-2

विनायक

विनायक Father: UnspecifiedMother: Unspecified Children: गणेशSiblings: noneविनायक गोपाळ – जीवनपट : 1923 साली त्र्यंबकेश्वर येथे सन्यास घेतला व 1929 साली डोंबिवली येथे समाधी घेतली. समाधीवर दत्त मंदिर बांधले असून प्रतिवर्षी पुण्यतिथीस प्रवचन-कीर्तनाचा कार्यक्रम होतो.

पौर्णिमा

पौर्णिमा Father: प्रदीपMother: माया Children: noneSiblings: पूजापौर्णिमा प्रदीप – जन्म 09/03/1985. जन्मस्थळ डोंबिवली. शिक्षण : बी. ए.

पूजा

पूजा Father: प्रदीपMother: माया Children: noneSiblings: पौर्णिमापूजा प्रदीप – जन्म 02/02/1980. जन्मस्थळ डोंबिवली. शिक्षण : 12 वी नंतर योग व नॅचरोपथीचा डॉक्टरी कोर्स.

माया

माया Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: प्रदीप Children: पौर्णिमा, पूजाSiblings: noneमाया प्रदीप – जन्म 17/06/1957. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : गृहिणी, लेखन व वाचनाची आवड, अनेक लेख प्रसिध्द, अभिनयाची आवड. माहेरचे नाव : सुनंदा वसंत खरे, गुहागर

बिपिन

बिपिन Father: विश्वनाथMother: सरोजिनी Children: noneSiblings: प्रदीपबिपिन विश्वनाथ – जन्म 1959. शिक्षण : मॅट्रिक.

प्रदीप

प्रदीप Father: विश्वनाथMother: सरोजिनीSpouse: माया Children: पौर्णिमा, पूजाSiblings: बिपिनप्रदीप विश्वनाथ – जन्म 30/06/1952. जन्मस्थळ राणेबेन्नुर. विवाह दिनांक 05/05/1977. शिक्षण : इंटर आर्टस्. कन्या 2. जीवनपट : औषधाचे दुकान व मार्केटिंग कन्सलटन्सी. वास्तव्य : प्लॉट नं. 112, रमा उद्यान, पंढरपूर रोड, मिरज जि. सांगली

सरोजिनी

सरोजिनी Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: विश्वनाथ Children: बिपिन, प्रदीपSiblings: noneसरोजिनी विश्वनाथ – जन्म 1928. शिक्षण : एफ.वाय. आर्टस्. माहेरचे नाव : सरोजिनी काशिनाथ जोगळेकर, राणे बेन्नूर (धारवाड).

विश्वनाथ

विश्वनाथ Father: गणेशMother: इंदिराSpouse: सरोजिनी Children: बिपिन, प्रदीपSiblings: भिकूविश्वनाथ गणेश – जन्म 1922. शिक्षण : बी.ए., लेबर वेल्फेअर मधील डिप्लोमा. जीवनपट : इस्टेट व प्रॉपर्टी डेव्हलपर व्यवसाय. मंडप कॉन्ट्रॅक्टर, मॅरेज ब्यूरो, विहंग ट्रॅव्हल कंपनी विक्रमी वृत्तपत्र लेखक.

भिकू

भिकू Father: गणेशMother: इंदिरा Children: noneSiblings: विश्वनाथभिकू गणेश – जन्म 1918. शिक्षण : बी.एस्सी., नंतर एम.बी.बी.एस. जीवनपट : 1947 पासून सुरत येथे एसएमव्ही हॉस्पिटलमध्ये नोकरी. 1984 मध्ये आर.एम.ओ. पदावरुन निवृत्त. वास्तव्य : डोंबिवली.