प्रभाकर Father: महादेवMother: अन्नपूर्णाSpouse: सुमन Children: अंजली(भालेराव), काशिनाथ, केदारSiblings: नर्मदा(महाबळ), इंदुमती(हुपरीकर), कमल(लिमये), भालचंद्र, जगन्नाथ(अविवाहित), विमल(जोशी)प्रभाकर महादेव – जन्म 1931. मृत्यू 8/1/1977. शिक्षण : बी.एससी., एलएल.बी. जीवनपट : वकिली.
Family Group: Dapoli1-1
इंदुमती(हुपरीकर)
इंदुमती(हुपरीकर) Father: महादेवMother: अन्नपूर्णा Children: noneSiblings: नर्मदा(महाबळ), प्रभाकर, कमल(लिमये), भालचंद्र, जगन्नाथ(अविवाहित), विमल(जोशी)इंदुमती महादेव – जन्म 1929. शिक्षण : मॅट्रिक. सासरचे नाव : मंगला गोविंद हुपरीकर.
कमल(लिमये)
कमल(लिमये) Father: महादेवMother: अन्नपूर्णा Children: noneSiblings: नर्मदा(महाबळ), प्रभाकर, इंदुमती(हुपरीकर), भालचंद्र, जगन्नाथ(अविवाहित), विमल(जोशी)कमल महादेव – जन्म 1933. शिक्षण : मॅट्रिक. सासरचे नाव : सुलोचना परशुराम लिमये, पनवेल.
जाई
जाई Father: केशवMother: शैला Children: noneSiblings: noneजाई केशव – जन्म 05/01/1982. जन्मस्थळ मुंबई. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : बी. कॉम, सी. एस. (कंपनी सेक्रेटरी) उत्तम पध्दतीने पूर्णण सध्या एल. एल. बी. च्या पहिल्या परीक्षेत पुणे विद्यापीठात 10 वी तसेच सी. एस. (फांउडेशन) परीक्षेत संपूर्ण भारतात 24 वी. सध्या नोकरी चालू. शाळेपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम […]
शैला
शैला Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: केशव Children: जाईSiblings: noneशैला केशव – जन्म 10/11/1951. शिक्षण : एम. ए. (फिलॉसॉफी). जीवनपट : मुंबई विद्यापीठातून फिलॉसॉफी विषय घेऊन एम. ए. रंगमंच, आकाशवाणी, दूरदर्शन या तिन्ही माध्यमातून दीर्घकाळ निवेदन, सूत्रसंचालन, मुलाखती पहिल्या जागतिक मराठी परिषदेतील ‘स्मरणयात्रा’ या नावाजलेल्या कार्यक्रमात निवेदन. कै. प्रभाकर पाटणकर यांच्याबरोबर कुसुमाग्रजांच्या कवितांवरचा ‘आरस्पानी-राजवर्खी’ हा गद्य कार्यक्रम […]
केशव
केशव Father: भालचंद्रMother: शकुंतलाSpouse: शैला Children: जाईSiblings: सुहासिनी(काटदरे), विद्या(पंडित)केशव भालचंद्र – जन्म 03/01/1945. जन्मस्थळ सांगली. विवाह दिनांक 29/05/1979. शिक्षण : बी. आर्च., एम. एम. एस., डी. एस. एम. (1966) इ. ईलह- ग.ग. उेश्रश्रशसश ेष ईलह. णपर्ळीं. ेष र्चीालरळ, (1968) च. च. ड. – इरक्षरक्ष खपीींर्ळीीींंश ेष चसाीं. र्डीींवळशी णपर्ळीं. ेष र्चीालरळ, (1971) ऊ. ड. च. […]
सुहासिनी(काटदरे)
सुहासिनी(काटदरे) Father: भालचंद्रMother: शकुंतला Children: noneSiblings: केशव, विद्या(पंडित)सुहासिनी भालचंद्र – जन्म 1941. मृत्यू 5/2/1972. शिक्षण : बी. ए. (मुंबई विद्यापीठ) जीवनपट : सुरुवातीची काही वर्षे आयकर विभागात काम करुन स्वेच्छा निवृत्ती पत्करली. त्यांचे पती श्री. मनोहर काटदरे हे व्यवसायाने आर्किटेक्ट असून स्वत:चा व्यवसाय करतात. कै. सौ. सुहासिनी काटदरे यांस दोन कन्या असून त्यातील एक सौ. […]
विद्या(पंडित)
विद्या(पंडित) Father: भालचंद्रMother: शकुंतला Children: noneSiblings: केशव, सुहासिनी(काटदरे)विद्या भालचंद्र – जन्म 1948. शिक्षण : एम.ए., मुक-बधिर डिप्लोमा. सासरचे नाव : विद्या विजयकुमार पंडित.
शकुंतला
शकुंतला Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: भालचंद्र Children: केशव, सुहासिनी(काटदरे), विद्या(पंडित)Siblings: none
भालचंद्र
भालचंद्र Father: महादेवMother: पार्वतीSpouse: शकुंतला Children: केशव, सुहासिनी(काटदरे), विद्या(पंडित)Siblings: नर्मदा(महाबळ), प्रभाकर, इंदुमती(हुपरीकर), कमल(लिमये), जगन्नाथ(अविवाहित), विमल(जोशी)भालचंद्र महादेव – जन्म 1915. मृत्यू 2002. विवाह 1940. जीवनपट : लहानपण व शालेय शिक्षण सांगली कॉलेज शिक्षण सांगली आणि पुणे. (बी. ए.) प्रथम सांगली बँकेत नोकरी. 1952 पासून मुंबईमध्ये कॅम्लिन या कंपनीत नोकरी. कॅम्लिन मधून डॉयरेक्टर, फायनान्स या पदावरून निवृत्ती. […]