कमला


कमला
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: अनंत
Children: none
Siblings: none

कमला अनंत – जन्म 1915. जन्मस्थळ तळे विवाह 16/5/1962. शिक्षण : 4 थी. जीवनपट : पतीबरोबर दर्‍या डोंगरात आदिवासी वस्तीमध्यें संपूर्ण साथ. खडतर आयुष्य जगून, कोंड्याचा मांडा करुन मुलांचे संगोपन. आता गेली 10 वर्षे पायातील ताकद नाहिशी झाली असल्याने अपंगत्व. कमरेखालच्या शरीराची हालचाल पूर्णपणे बंद झाली तरी पचनक्रिया दृष्टी, स्मृती उत्तम. आज मितीला 2005 मध्ये पण म्हणजे मृत्यूनंतर गेली 24 वर्षे पत्नीला पण पेन्शनचा फायदा मिळतो. माहेरचे नाव : सोनाबाई काशिनाथ करमरकर, बिरवाडी