वामन


वामन
Male View tree
Father: शंकरMother: UnspecifiedSpouse: वसुधा
Children: जितेंद्र, अंजली(ताम्हनकर ), संगीता(शेवडे)
Siblings: शशिकांत, उषा, बाबी, प्रभाकर

वामन शंकर – जन्म 30/03/1933. जन्मस्थळ बसणी, माजगाव. विवाह दिनांक 28/02/1965. पुत्र 1, कन्या 2. जीवनपट : रेल्वेतून निवृत्त, भिक्षुकी करतात. वास्तव्य : अथर्व, श्री सिद्धेश्वर नगर, कस्तुरी नगरच्या मागे, दत्तमंदिराजवळ भुसावळ जि. जळगाव 425201