|
दत्तात्रय |
||
| Father: शंकर | Mother: रमा | Spouse: कल्पना |
| Children: अमृता(गुप्ता), आशिश | ||
| Siblings: उषा(परांजपे), नरेंद्र(अविवाहित), दिलीप, विजय | ||
दत्तात्रय शंकर – जन्म 16/3/1939. जन्मस्थळ छिंदवाडा, मध्यप्रदेश. मृत्यू 30/12/1997. रायपूर. विवाह दिनांक 28/11/1966. शिक्षण : एम. बी. बी. एस. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : व्यवसाय, स्वत:ची मेडिकल प्रॅक्टिस, नाटकात कामे केली, शास्त्रीय संगीत व चित्रपट पाहण्याची आवड होती. प्राथमिक शिक्षण रायपूर व वैद्यकिय शिक्षण नागपूरला झाले. महाराष्ट्र नाट्य परिषदेत अभिनयाचे पारितोषिक. वास्तव्य : 15, आसरा, परिसर, महाराष्ट्रभवनच्या जवळ, चौबे कॉलनी, रायपूर छत्तीसगड 492001