|
सुजाता(डोंगरे) |
||
| Father: गोपाळ | Mother: Unspecified | |
| Children: none | ||
| Siblings: अमिता(गद्रे), अतुल | ||
सुजाता गोपाळ – जन्म 25/04/1970. शिक्षण : एम. एस्सी. (बायो केमिस्ट्री). जीवनपट : एम.एससीला. नागपूर युनिव्हर्सिटीत दुसर्या क्रमांकाने उत्तीर्ण, काही वर्षे एन.ई.ई.आर.आय. या संस्थेत संशोधन. सासरचे नाव : सुजाता प्रकाश डोंगरे.