ज्योत्स्ना(गोरे)


ज्योत्स्ना(गोरे)
Male View tree
Father: माधवMother: निर्मला
Children: none
Siblings: नंदकुमार, प्रतिभा(मराठे)

ज्योत्स्ना माधव – जन्म 10/04/1957. जन्मस्थळ इचलकरंजी. विवाह दिनांक 16/05/1978. शिक्षण : बी. एस्सी. जीवनपट : गृहिणी, लेखनाची आणि अभिनयाची आवड, संगीतात रस, अंबरनाथ येथील महिला मंडळात सक्रीय सहभाग. सासरचे नाव : ज्योत्स्ना अजित गोरे, अंबरनाथ.