|
सुनयना |
||
| Father: Unspecified | Mother: Unspecified | Spouse: क्रांतिसेन |
| Children: मानसी(तांबे) | ||
| Siblings: none | ||
सुनयना क्रांतिसेन – जन्म 5/5/1952. शिक्षण : बी. ए. जीवनपट : मुंबई टेलिफोन्स मध्ये तसेच पश्चिम रेल्वेत मुंबई सेंट्रल येथे काही वर्षे नोकरी केली. वाचन-लेखनाची आवड. पाककलेत प्रवीण. घरी स्वत:चे ‘सुरुचि वाचनालय’ चालवतात. माहेरचे नाव : नयना हरी भावे, वेतोशी (जि. रत्नागिरी).