रामचंद्र


रामचंद्र
Male View tree
Father: महादेवMother: UnspecifiedSpouse: सुमती
Children: जयध्वजा(पौंशे), यशप्रभा(अभ्यंकर), श्रीविजय(अविवाहित), क्रांतिसेन
Siblings: द्वारका(पालकर)

रामचंद्र महादेव – जन्म 1/11/1901. जन्मस्थळ मुंबई. मृत्यू 31/12/1988. विवाह 1918. शिक्षण : शालेय शिक्षण रत्नागिरी, महाविद्यालयीन शिक्षण इंटर आर्ट्स पर्यंत मुंबईत. पुत्र 2, कन्या 2. जीवनपट : 1919 मध्ये असहकाराच्या चळवळीत भाग घेऊन शिक्षण थांबवून नंतर स्वतंत्र व्यासंग व एम. ए. च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रखर हिंदुनिष्ठ स्वातंत्र्य चळवळीत सहभाग. स्वातंत्र्यवीर सावरकर व मसूरकर यांच्या बरोबर कार्य केले. साहित्यिक क्षेत्रात मौलिक लेखन व इतिहास संशोधन केले. (विशेष लेख…)