हंसा(कानडे)


हंसा(कानडे)
Female View tree
Father: दत्तात्रयMother: इंदुमती
Children: none
Siblings: नरेंद्र

हंसा दत्तात्रय – जन्म 11/04/1954. जन्मस्थळ नागपूर. विवाह दिनांक 12/06/1974. शिक्षण : एस. एस. सी. जीवनपट : साराभाई इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीत 30 वर्षे नोकरी. सासरचे नाव : हंसा नंदकुमार कानडे, अहमदाबाद.