शंकर


शंकर
Male View tree
Father: लक्ष्मणMother: UnspecifiedSpouse: नलिनी
Children: दिनकर, दिवाकर, प्रभाकर, कुमुद(ताम्हनकर), उषा(बापट)
Siblings: नीलकंठ, वसंत, कृष्णा(पर्वते), मथुरा(गोखले), यमुना(पिपळखरे)

शंकर लक्ष्मण – जन्म 30/07/1907. विवाह दिनांक 11/03/1930. शिक्षण : मॅट्रिक. पुत्र 3, कन्या 2. जीवनपट : पोलिस निरीक्षक – सी. आय. डी. म्हणून निवृत्त. नागपूरच्या त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त 1/11/2002 रोजी सत्कार. वास्तव्य : 205, शंकरनगर, नागपूर 440010.