उर्मिला


उर्मिला
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: चंद्रकांत
Children: बकुल(देशपांडे)
Siblings: none

उर्मिला चंद्रकांत – जन्म 08/10/1953. शिक्षण : बी. एस्सी. (फिजिक्स). जीवनपट : 1976 ते 1985 पर्यंत टेलिफोन खात्यात टेलिफोन ऑपरेटर पदावर नोकरी नंतर गृहिणी. माहेरचे नाव : अलका विष्णु पाळंदे, पुणे.