अशोक


अशोक
Male View tree
Father: दत्तात्रयMother: इंदुमतीSpouse: मृदुला
Children: अतुल
Siblings: सुधाकर, सुहास(अल्पायुषी), प्रभा(ओगले)

अशोक दत्तात्रय – जन्म 11/01/1942. जन्मस्थळ मुंबई. मृत्यू 2000. विवाह दिनांक 26/10/1972. शिक्षण : बी. ई. (इलेक्ट्रिकल) फोरमन. पुत्र 1. जीवनपट : दुबई, आफ्रिका इ. ठिकाणी नोकरी केली. वास्तव्य : 1179, मंगळवार पेठ, तळेगाव स्टेशन, तळेगाव, जि. पुणे 410 507.