|
व्यंकटेश |
||
| Father: सीताराम | Mother: शरयू | Spouse: सुमन |
| Children: चिंतामणी, चित्रा | ||
| Siblings: चंद्रकांत, नरसिह, माधव, ब्रह्मणस्पती, पुरुषोत्तम, शांता(आपटे), द्वारका(केतकर), मथुरा(गाडगीळ), काशिनाथ | ||
व्यंकटेश सिताराम – जन्म 31/08/1929. जन्मस्थळ सांगली. विवाह दिनांक 28/12/1964. शिक्षण : मॅट्रिक. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : प्रथम सिनेप्रतिनिधी चित्रभारती प्रकाशन, सांगली नंतर पुणे येथे पी. एन. गाडगीळ सराफांकडे 1948 ते 1957 पर्यंत. 1958 ते 1977 लेखनिक व विक्रेता. वास्तव्य : राममंदीराशेजारी, बिरवाडी, ता. महाड, जि. रायगड.