|
उल्हास |
||
| Father: वासुदेव | Mother: Unspecified | Spouse: अनुपमा |
| Children: संदीप, स्वप्ना(कोरडे) | ||
| Siblings: उमेश, उल्का(जोशी) | ||
उल्हास वासुदेव – जन्म 18/01/1946. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 14/05/1973. शिक्षण : एम. बी. बी. एस., डि. ओ. आर. एल. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : सातारा सिव्हील हॉस्पीटलमध्ये 13 वर्षे मेडीकल ऑफीसर व ई. एन. टी. सर्जन स्वत:ची प्रॅक्टीस, उत्तम कान, नाक, घसा तज्ञ म्हणून ओळखले जातात. नोकरी व खाजगी वैद्यकीय व्यवसाय. वास्तव्य : बागेश्री, 504 अ/2, सदर बझार, निर्मल मंगल हॉलजवळ, सातारा 415001.