|
नंदकुमार |
||
| Father: पांडुरंग | Mother: Unspecified | Spouse: नलिनी |
| Children: नीतीन्द्र | ||
| Siblings: कमलाकर, रंगनाथ, मनोहर, रामचंद्र, वासुदेव | ||
नंदकुमार पांडुरंग – जन्म 01/01/1931. जन्मस्थळ तासगाव. विवाह दिनांक 15/05/1963. शिक्षण : मॅट्रीक मुंबई विश्वविद्यालयाची शेवटी परीक्षा मार्च 1948 बी. कॉम. बद्रुका कॉलेज, नामपल्ली, हैद्राबाद 1964. पुत्र 1. जीवनपट : अकौंटस् ऑफिसर म्हणून 1986 मे ते 1988 डिसेंबर निवृत्त. मध्य रेल्वेतून निवृत्त, झाल्यावर रा. स्व. संघ संचालित जनकल्याण रक्तपेढीमधे 12 वर्षे मानद सेवक म्हणून काम केले. 5 ऑक्टोबर 89 ते आजतागायत 15/8/2005 काम अर्थविभागात चालू आहे. एकूण सरकारी नोकरी 40 वर्षे. 30/8/1948 ते 31/12/1988 सराकरी ट्रेझरीत अडीच वर्षे डी.एस.पी. ऑफिस 4 महिने एस.टी. मध्ये जाने. 1951 ते मार्च 1953 व जाने. 1954 ते जून 1954 आणि नंतर जून 54 ते 1988 डिसेंबर पर्यंत मध्य रेल्वे नोकरी सातारा, पुणे, बलसाड, सिकंदराबाद, मुंबई, नागपूर, भोपाळ व जबलपूर त्याचप्रमाणे भारतीय मजदूर संघ संल्लग्न मध्य रेल्वे कर्मचारी संघाचा पुणे शाखेचा कोषाध्यक्ष 10 वर्षे महाराष्ट्र राज्य विडी कामगार संघाचा पुणे शाखेचा कोषाध्यक्ष. 5 वर्षे 1938 पासून संघाचा स्वयंसेवक. वास्तव्य : 4-अ, विजयश्री सकारी गृह. रचना (म.) स. नं. 50 पार्ट, कोथरुड, गांधीभवन रोड, पुणे 29.