|
सुचेता |
||
| Father: Unspecified | Mother: Unspecified | Spouse: गोपाळ |
| Children: सोनाली(केळकर) | ||
| Siblings: none | ||
सुचेता गोपाळ – जन्म 15/11/1941. जन्मस्थळ अमरावती. शिक्षण : एम. ए., एम. फिल., बी. एड. जीवनपट : एस. ए. कॉलेज, अकोला येथे मराठी विषयाची लेक्चरर म्हणून निवृत्त. माहेरचे नाव : आशा चिंतामण जोग, मनमाड