सुरेश


सुरेश
Male View tree
Father: श्रीधरMother: पत्नी-३Spouse: जानकी
Children: अनुराधा(देवधर), आनंद
Siblings:  वसंत

सुरेश श्रीधर – जन्म 19/10/1941. जन्मस्थळ रावळपिंडी, पाकिस्तान. विवाह दिनांक 26/12/1966. शिक्षण : जी. डी. (आर्च), ए. आर. आय. बी. ए. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : शालेय शिक्षण भावे स्कूल, पुणे येथे झाले. अभिनव कला विद्यालय येथे जी. डी. (आर्च) 1953 मध्ये झाले. एम. ई. एस. सदर्न कमांड, पुणे व नंतर सदर्न वेस्ट कोर्स झोन, मुंबई येथे नोकरी. 1972 ते 1980 फिलाडेल्फिया, अमेरिका येथे नोकरी. 1980 पासून अभिनव कला विद्यालय, पुणे येथे व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम. किर्लोस्कर कमिन्समध्ये नोकरी. 1984 मध्ये किर्लोस्कर कन्सलटंटमध्ये काम. 1986 ते 1988 फर्निचर डिझायनिंग व मॅन्युफॅक्चरिंगचा स्वतंत्र व्यवसाय. 1988 मध्ये पुन्हा अमेरिकेत नोकरीकरिता प्रयाण. फेब्रुवारी 2000 पासून पुन्हा भारतात कायम वास्तव्यासाठी आले. सध्या बी. एम. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, हिंगणे.व मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पुणे येथे व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून काम. वास्तव्य : 2035 सदाशिव पेठ, टिळक रोड, पुणे 411030