|
शांताराम |
||
| Father: गोविंद | Mother: गंगा | Spouse: सुमती |
| Children: सुदर्शन, मंगला(काकनूरकर), अभया(जोगळेकर) | ||
| Siblings: मुलगी(रिसबूड), सदाशिव, विनायक, रघूनाथ | ||
शांताराम गोविंद – जन्म 21/01/1910. जन्मस्थळ पुणे. मृत्यू 2/5/1975. विवाह दिनांक 25/06/1939. शिक्षण : इंटर. पुत्र 1, कन्या 2. जीवनपट : प्रसिद्ध कवी, लेखक व सिनेदिग्दर्शक. अध्यात्म, ज्योतीष व भारतीय संस्कृतीचे अभ्यासक. वास्तव्य : पुणे (विशेष लेख पृष्ठ क्र. )