लक्ष्मण


लक्ष्मण
Male View tree
Father: काशिनाथMother: रमाSpouse: शालिनी
Children: विश्वास, उषा(थिटे), लीला(अलूरकर)
Siblings: रामचंद्र, पुरुषोत्तम

लक्ष्मण काशिनाथ – जन्म 13/09/1913. जन्मस्थळ पुणे. विवाह 1941. शिक्षण : 8 वी. पुत्र 1, कन्या 2. जीवनपट : प्रभात फिल्म कंपनीमधे रेकॉर्डिंग करीत होते. वास्तव्य : बी 15/1, बंधन सोसायटी, कोथरुड पुणे 411038